General Knowledge Mix Test 30 | सामान्य ज्ञान टेस्ट 30 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/03/2024 1. छत्तीसगड राज्यात असलेल्या अभयारण्याचे नाव पर्यायातून निवडा. कावल दालमा इंद्रावती मानस2. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती आहे? 2500 किमी 2250 किमी 2900 किमी 2800 किमी3. राजस्थानचे शिमला : माऊंट अबू : : राजस्थानचे हृदय : ? जयपूर भरतपूर अलवर अजमेर4. विदर्भाचे नंदनवन अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची आहे? धारणी चिखलदरा तिवसा दर्यापूर5. योग्य विधान निवडा. ॲल्युमिनियम ची संज्ञा An आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा Al आहे. ॲल्युमिनियम ची संज्ञा A आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा Am आहे6. साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यातील …….. या तालुक्यात आहे. नांदगाव सटाणा पेठ कळवण7. राजा राममोहन रॉय यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? बंगाली गद्याचे जनक भारतीय प्रबोधनाचे जनक दिलेले सर्व आधुनिक भारताचे जनक8. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ …….. वेद आहे. ऋग्वेद अथर्ववेद सामवेद यजुर्वेद9. 1 ऑगस्ट ………. रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाला. 2014 2017 2015 201610. ठाणे जिल्ह्यात असलेले थंड हवेचे ठिकाण – महाबळेश्वर सूर्यामाळ म्हैसमाळ जव्हार11. जायकवाडी धरण………….नदीवर आहे. गोदावरी दारणा प्रवरा मुळा12. 15 मे ला जागतिक ………. दिन असतो. कासव हवामान पालक कुटुंब13. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1 मे 1993 4 ऑगस्ट 1984 1 जुलै 1989 15 ऑगस्ट199014. भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहे ? 28 26 25 2115. गाडगे महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे औरंगाबाद अमरावती जालना16. योग्य पर्याय निवडा. 1) संख्येचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला स्टॅटिस्टीक्स म्हणतात. 2) खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ॲस्ट्राॅनाॅमी म्हणतात. दोन्हीही विधाने चूक विधान एक बरोबर दोन्हीही विधाने बरोबर विधान दोन बरोबर17. योग्य विधान निवडा. महानगरपालिकेचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो. सर्व विधाने योग्य आहेत. महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो. महानगरपालिकांमध्ये महिलांना 27% आरक्षण असते.18. कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते? C K A E19. नाशिक : सप्तशृंगी : : अहमदनगर : ? महाबळेश्वर तोरणा हरिश्चंद्रगड बैराट20. गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? जिल्हा परिषद अध्यक्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
10/20
9
20/16
14
20/15
8
13