General Knowledge Mix Test 30 | सामान्य ज्ञान टेस्ट 30

1. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती आहे?

 
 
 
 

2. गाडगे महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

3. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

4. राजस्थानचे शिमला : माऊंट अबू : : राजस्थानचे हृदय : ?

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

6. ठाणे जिल्ह्यात असलेले थंड हवेचे ठिकाण –

 
 
 
 

7. जायकवाडी धरण………….नदीवर आहे.

 
 
 
 

8. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

 
 
 
 

9. 1 ऑगस्ट ………. रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाला.

 
 
 
 

10. भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहे ?

 
 
 
 

11. छत्तीसगड राज्यात असलेल्या अभयारण्याचे नाव पर्यायातून निवडा.

 
 
 
 

12. नाशिक : सप्तशृंगी : : अहमदनगर : ?

 
 
 
 

13. 15 मे ला जागतिक ………. दिन असतो.

 
 
 
 

14. योग्य पर्याय निवडा.
1) संख्येचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला स्टॅटिस्टीक्स म्हणतात.
2) खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ॲस्ट्राॅनाॅमी म्हणतात.

 
 
 
 

15. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ …….. वेद आहे.

 
 
 
 

16. साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यातील …….. या तालुक्यात आहे.

 
 
 
 

17. राजा राममोहन रॉय यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

18. विदर्भाचे नंदनवन अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची आहे?

 
 
 
 

19. गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते?

 
 
 
 

20. कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

8 thoughts on “General Knowledge Mix Test 30 | सामान्य ज्ञान टेस्ट 30”

Leave a Reply to Darshan parab Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now