General Knowledge Mix Test 30 | सामान्य ज्ञान टेस्ट 30 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/03/2024 1. राजा राममोहन रॉय यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? बंगाली गद्याचे जनक भारतीय प्रबोधनाचे जनक दिलेले सर्व आधुनिक भारताचे जनक2. जायकवाडी धरण………….नदीवर आहे. दारणा मुळा प्रवरा गोदावरी3. योग्य विधान निवडा. ॲल्युमिनियम ची संज्ञा An आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा Am आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा Al आहे. ॲल्युमिनियम ची संज्ञा A आहे4. योग्य विधान निवडा. महानगरपालिकांमध्ये महिलांना 27% आरक्षण असते. महानगरपालिकेचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो. सर्व विधाने योग्य आहेत. महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो.5. 1 ऑगस्ट ………. रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाला. 2014 2016 2017 20156. ठाणे जिल्ह्यात असलेले थंड हवेचे ठिकाण – सूर्यामाळ म्हैसमाळ महाबळेश्वर जव्हार7. योग्य पर्याय निवडा. 1) संख्येचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला स्टॅटिस्टीक्स म्हणतात. 2) खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ॲस्ट्राॅनाॅमी म्हणतात. दोन्हीही विधाने बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर8. राजस्थानचे शिमला : माऊंट अबू : : राजस्थानचे हृदय : ? अलवर भरतपूर जयपूर अजमेर9. कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते? K C A E10. भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहे ? 28 25 21 2611. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती आहे? 2500 किमी 2900 किमी 2250 किमी 2800 किमी12. छत्तीसगड राज्यात असलेल्या अभयारण्याचे नाव पर्यायातून निवडा. इंद्रावती मानस दालमा कावल13. गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती सभापती14. विदर्भाचे नंदनवन अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची आहे? दर्यापूर तिवसा धारणी चिखलदरा15. गाडगे महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद अमरावती पुणे जालना16. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ …….. वेद आहे. यजुर्वेद ऋग्वेद सामवेद अथर्ववेद17. नाशिक : सप्तशृंगी : : अहमदनगर : ? महाबळेश्वर हरिश्चंद्रगड तोरणा बैराट18. साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यातील …….. या तालुक्यात आहे. कळवण नांदगाव सटाणा पेठ19. 15 मे ला जागतिक ………. दिन असतो. कुटुंब हवामान कासव पालक20. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 4 ऑगस्ट 1984 1 जुलै 1989 1 मे 1993 15 ऑगस्ट1990 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
10/20
9
20/16
14
20/15
8
13