General Knowledge Mix Test 30 | सामान्य ज्ञान टेस्ट 30 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/03/2024 1. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ …….. वेद आहे. सामवेद यजुर्वेद ऋग्वेद अथर्ववेद2. कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते? E C K A3. ठाणे जिल्ह्यात असलेले थंड हवेचे ठिकाण – सूर्यामाळ महाबळेश्वर जव्हार म्हैसमाळ4. 1 ऑगस्ट ………. रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाला. 2016 2015 2014 20175. राजस्थानचे शिमला : माऊंट अबू : : राजस्थानचे हृदय : ? भरतपूर जयपूर अजमेर अलवर6. गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती सभापती उपमुख्य कार्यकारी अधिकारी7. नाशिक : सप्तशृंगी : : अहमदनगर : ? हरिश्चंद्रगड बैराट महाबळेश्वर तोरणा8. भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहे ? 26 28 21 259. जायकवाडी धरण………….नदीवर आहे. प्रवरा दारणा मुळा गोदावरी10. योग्य पर्याय निवडा. 1) संख्येचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला स्टॅटिस्टीक्स म्हणतात. 2) खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ॲस्ट्राॅनाॅमी म्हणतात. विधान एक बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्हीही विधाने बरोबर11. छत्तीसगड राज्यात असलेल्या अभयारण्याचे नाव पर्यायातून निवडा. कावल मानस इंद्रावती दालमा12. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती आहे? 2900 किमी 2250 किमी 2800 किमी 2500 किमी13. 15 मे ला जागतिक ………. दिन असतो. पालक हवामान कासव कुटुंब14. योग्य विधान निवडा. ॲल्युमिनियम ची संज्ञा A आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा Al आहे. ॲल्युमिनियम ची संज्ञा Am आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा An आहे15. गाडगे महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती जालना औरंगाबाद पुणे16. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1 मे 1993 15 ऑगस्ट1990 1 जुलै 1989 4 ऑगस्ट 198417. विदर्भाचे नंदनवन अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची आहे? चिखलदरा दर्यापूर धारणी तिवसा18. राजा राममोहन रॉय यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? भारतीय प्रबोधनाचे जनक बंगाली गद्याचे जनक दिलेले सर्व आधुनिक भारताचे जनक19. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहेत. महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो. महानगरपालिकांमध्ये महिलांना 27% आरक्षण असते. महानगरपालिकेचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो.20. साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यातील …….. या तालुक्यात आहे. कळवण सटाणा नांदगाव पेठ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
10/20
9
20/16
14
20/15
8
13