General Knowledge Mix Test 30 | सामान्य ज्ञान टेस्ट 30 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/03/2024 1. योग्य पर्याय निवडा. 1) संख्येचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला स्टॅटिस्टीक्स म्हणतात. 2) खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ॲस्ट्राॅनाॅमी म्हणतात. विधान दोन बरोबर दोन्हीही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्हीही विधाने चूक2. राजस्थानचे शिमला : माऊंट अबू : : राजस्थानचे हृदय : ? अजमेर अलवर भरतपूर जयपूर3. कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते? K A E C4. गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष5. 15 मे ला जागतिक ………. दिन असतो. हवामान पालक कासव कुटुंब6. 1 ऑगस्ट ………. रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाला. 2017 2016 2015 20147. योग्य विधान निवडा. ॲल्युमिनियम ची संज्ञा Al आहे. ॲल्युमिनियम ची संज्ञा Am आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा An आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा A आहे8. विदर्भाचे नंदनवन अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची आहे? दर्यापूर धारणी चिखलदरा तिवसा9. ठाणे जिल्ह्यात असलेले थंड हवेचे ठिकाण – जव्हार सूर्यामाळ म्हैसमाळ महाबळेश्वर10. गाडगे महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? जालना औरंगाबाद पुणे अमरावती11. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहेत. महानगरपालिकांमध्ये महिलांना 27% आरक्षण असते. महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो. महानगरपालिकेचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो.12. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती आहे? 2800 किमी 2250 किमी 2500 किमी 2900 किमी13. छत्तीसगड राज्यात असलेल्या अभयारण्याचे नाव पर्यायातून निवडा. मानस इंद्रावती दालमा कावल14. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 15 ऑगस्ट1990 1 मे 1993 4 ऑगस्ट 1984 1 जुलै 198915. राजा राममोहन रॉय यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? दिलेले सर्व बंगाली गद्याचे जनक भारतीय प्रबोधनाचे जनक आधुनिक भारताचे जनक16. भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहे ? 21 25 26 2817. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ …….. वेद आहे. सामवेद यजुर्वेद अथर्ववेद ऋग्वेद18. जायकवाडी धरण………….नदीवर आहे. दारणा गोदावरी मुळा प्रवरा19. साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यातील …….. या तालुक्यात आहे. कळवण नांदगाव पेठ सटाणा20. नाशिक : सप्तशृंगी : : अहमदनगर : ? हरिश्चंद्रगड बैराट तोरणा महाबळेश्वर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
10/20
9
20/16
14
20/15
8
13