General Knowledge Mix Test 43 | सामान्य ज्ञान टेस्ट 43

1. हिराकुड प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?

 
 
 
 

2. जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. दक्षिण अमेरिका खंडात खालीलपैकी कोणते पठार आहे ?

 
 
 
 

4. छोडो भारत ठराव ………. येथील 1942 च्य़ा काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला.

 
 
 
 

5. पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे?

 
 
 
 

6. चैत्यभूमी येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे?

 
 
 
 

7. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे?

 
 
 
 

8. 1857 चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ?

 
 
 
 

9. जहांगीर आर्ट गॅलरी कोठे आहे?

 
 
 
 

10. ………. हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक कॉफी उत्पादक देश आहे.

 
 
 
 

11. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

12. ………….. हा पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

13. आशिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते ?

 
 
 
 

14. भारताच्या निती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

16. दिलेल्या विधानातून योग्य विधान कोणते ते ओळखा.

 
 
 
 

17. हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता?

 
 
 
 

18. कळंब या समान नावाचा तालुका यवतमाळ आणि ………….. जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

19. पन्हाळा हा किल्ला……….. जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

20. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी ….. हे मारताचे व्हाइसरॉय होते.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 43 | सामान्य ज्ञान टेस्ट 43”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now