General Knowledge Mix Test 43 | सामान्य ज्ञान टेस्ट 43 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2024 1. आशिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते ? के-2 यापैकी नाही माउंट एव्हरेस्ट माउंट केनिया2. हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता? वटवाघुळ घार यापैकी नाही. कबूतर3. दक्षिण अमेरिका खंडात खालीलपैकी कोणते पठार आहे ? दिलेले सर्व गियानाचे पठार ब्राझील पठार बोलिव्हिया पठार4. ………. हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक कॉफी उत्पादक देश आहे. पेरू ब्राझील कोलंबिया पनामा5. भारताच्या निती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? अरविंद पगारिया डी सुब्बाराव नरेंद्र मोदी मनमोहनसिंग6. कळंब या समान नावाचा तालुका यवतमाळ आणि ………….. जिल्ह्यात आहे. उस्मानाबाद अहमदनगर नाशिक अमरावती7. दिलेल्या विधानातून योग्य विधान कोणते ते ओळखा. लोणार हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. सांभर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे कोलेरु हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. दाल हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे8. ………….. हा पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यात आहे. सुनपदेव कापेश्वर सालबर्डी साव9. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? औरंगाबाद पुणे नगर नाशिक10. जहांगीर आर्ट गॅलरी कोठे आहे? दिल्ली पश्चिम बंगाल मुंबई आसाम11. हिराकुड प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? सतलज चंबळ महानदी तापी12. जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1958 1948 1930 196813. 1857 चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ? साने गुरुजी सुभाषचंद्र वोस वि.दा.सावरकर पंडीत नेहरु14. पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? आठ नऊ अकरा सात15. चुकीचा पर्याय निवडा. महात्मा गांधी – दीनबंधू भाऊ महाजन – प्रभाकर गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी राजा राममोहन रॉय – संवाद कौमुदी16. पन्हाळा हा किल्ला……….. जिल्ह्यात आहे. सोलापूर अकोला बुलढाणा कोल्हापूर17. छोडो भारत ठराव ………. येथील 1942 च्य़ा काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला. नागपूर कलकत्ता मुंबई मद्रास18. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी ….. हे मारताचे व्हाइसरॉय होते. लॉर्ड विलिंग्डन लॉर्ड डफरिन लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड लिटन19. योग्य विधान निवडा. कोणतेही विधान योग्य नाही. नंदुरबार जिल्हा मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. नंदुरबार जिल्हा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. नंदुरबार जिल्हा आंध्रप्रदेश व ओडिशा या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे.20. चैत्यभूमी येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी लोकमान्य टिळक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
12
Very nice test
10
Gondia cha aahe ka bhau
17 mark
20/16
16
18
19
Congratulations
8
19 right 1 wrong