General Knowledge Mix Test 43 | सामान्य ज्ञान टेस्ट 43

1. हिराकुड प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?

 
 
 
 

2. ………. हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक कॉफी उत्पादक देश आहे.

 
 
 
 

3. जहांगीर आर्ट गॅलरी कोठे आहे?

 
 
 
 

4. पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे?

 
 
 
 

5. चैत्यभूमी येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे?

 
 
 
 

6. दिलेल्या विधानातून योग्य विधान कोणते ते ओळखा.

 
 
 
 

7. ………….. हा पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

8. हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता?

 
 
 
 

9. आशिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते ?

 
 
 
 

10. छोडो भारत ठराव ………. येथील 1942 च्य़ा काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला.

 
 
 
 

11. 1857 चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ?

 
 
 
 

12. कळंब या समान नावाचा तालुका यवतमाळ आणि ………….. जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

14. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

15. जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा.

 
 
 
 

16. भारताच्या निती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

17. दक्षिण अमेरिका खंडात खालीलपैकी कोणते पठार आहे ?

 
 
 
 

18. पन्हाळा हा किल्ला……….. जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

19. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी ….. हे मारताचे व्हाइसरॉय होते.

 
 
 
 

20. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

13 thoughts on “General Knowledge Mix Test 43 | सामान्य ज्ञान टेस्ट 43”

Leave a Reply to manoj Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now