General Knowledge Mix Test 43 | सामान्य ज्ञान टेस्ट 43 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2024 1. कळंब या समान नावाचा तालुका यवतमाळ आणि ………….. जिल्ह्यात आहे. उस्मानाबाद अमरावती अहमदनगर नाशिक2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी ….. हे मारताचे व्हाइसरॉय होते. लॉर्ड विलिंग्डन लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड लिटन लॉर्ड डफरिन3. पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? आठ नऊ सात अकरा4. जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1930 1948 1968 19585. दक्षिण अमेरिका खंडात खालीलपैकी कोणते पठार आहे ? दिलेले सर्व बोलिव्हिया पठार गियानाचे पठार ब्राझील पठार6. योग्य विधान निवडा. कोणतेही विधान योग्य नाही. नंदुरबार जिल्हा आंध्रप्रदेश व ओडिशा या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. नंदुरबार जिल्हा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. नंदुरबार जिल्हा मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे.7. आशिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते ? माउंट एव्हरेस्ट माउंट केनिया यापैकी नाही के-28. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? पुणे नाशिक नगर औरंगाबाद9. चैत्यभूमी येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? डॉ राजेंद्र प्रसाद डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक महात्मा गांधी10. पन्हाळा हा किल्ला……….. जिल्ह्यात आहे. कोल्हापूर बुलढाणा सोलापूर अकोला11. भारताच्या निती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? अरविंद पगारिया मनमोहनसिंग नरेंद्र मोदी डी सुब्बाराव12. जहांगीर आर्ट गॅलरी कोठे आहे? मुंबई दिल्ली पश्चिम बंगाल आसाम13. छोडो भारत ठराव ………. येथील 1942 च्य़ा काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला. कलकत्ता मद्रास मुंबई नागपूर14. ………. हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक कॉफी उत्पादक देश आहे. पेरू ब्राझील कोलंबिया पनामा15. हिराकुड प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? सतलज महानदी तापी चंबळ16. चुकीचा पर्याय निवडा. भाऊ महाजन – प्रभाकर राजा राममोहन रॉय – संवाद कौमुदी महात्मा गांधी – दीनबंधू गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी17. हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता? कबूतर घार यापैकी नाही. वटवाघुळ18. ………….. हा पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यात आहे. सालबर्डी सुनपदेव साव कापेश्वर19. दिलेल्या विधानातून योग्य विधान कोणते ते ओळखा. लोणार हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. दाल हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे सांभर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे कोलेरु हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.20. 1857 चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ? पंडीत नेहरु वि.दा.सावरकर साने गुरुजी सुभाषचंद्र वोस Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
12
Very nice test
10
Gondia cha aahe ka bhau
17 mark
20/16
16
18
19
Congratulations
8
19 right 1 wrong