General Knowledge Mix Test 43 | सामान्य ज्ञान टेस्ट 43 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2024 1. हिराकुड प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? सतलज तापी चंबळ महानदी2. छोडो भारत ठराव ………. येथील 1942 च्य़ा काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला. कलकत्ता नागपूर मद्रास मुंबई3. जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1958 1930 1948 19684. कळंब या समान नावाचा तालुका यवतमाळ आणि ………….. जिल्ह्यात आहे. अमरावती नाशिक अहमदनगर उस्मानाबाद5. भारताच्या निती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? अरविंद पगारिया नरेंद्र मोदी डी सुब्बाराव मनमोहनसिंग6. चुकीचा पर्याय निवडा. राजा राममोहन रॉय – संवाद कौमुदी महात्मा गांधी – दीनबंधू भाऊ महाजन – प्रभाकर गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी7. चैत्यभूमी येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? लोकमान्य टिळक डॉ राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकर8. योग्य विधान निवडा. कोणतेही विधान योग्य नाही. नंदुरबार जिल्हा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. नंदुरबार जिल्हा आंध्रप्रदेश व ओडिशा या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. नंदुरबार जिल्हा मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे.9. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? पुणे नाशिक नगर औरंगाबाद10. दिलेल्या विधानातून योग्य विधान कोणते ते ओळखा. सांभर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे कोलेरु हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. दाल हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे लोणार हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.11. 1857 चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ? वि.दा.सावरकर साने गुरुजी सुभाषचंद्र वोस पंडीत नेहरु12. ………. हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक कॉफी उत्पादक देश आहे. कोलंबिया पनामा पेरू ब्राझील13. जहांगीर आर्ट गॅलरी कोठे आहे? दिल्ली मुंबई पश्चिम बंगाल आसाम14. ………….. हा पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यात आहे. साव कापेश्वर सालबर्डी सुनपदेव15. हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता? वटवाघुळ कबूतर यापैकी नाही. घार16. आशिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते ? माउंट केनिया माउंट एव्हरेस्ट यापैकी नाही के-217. पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? सात नऊ आठ अकरा18. दक्षिण अमेरिका खंडात खालीलपैकी कोणते पठार आहे ? गियानाचे पठार दिलेले सर्व बोलिव्हिया पठार ब्राझील पठार19. पन्हाळा हा किल्ला……….. जिल्ह्यात आहे. बुलढाणा कोल्हापूर सोलापूर अकोला20. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी ….. हे मारताचे व्हाइसरॉय होते. लॉर्ड विलिंग्डन लॉर्ड डफरिन लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड लिटन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
12
Very nice test
10
Gondia cha aahe ka bhau
17 mark
20/16
16
18
19
Congratulations
8
19 right 1 wrong