General Knowledge Mix Test 70 | सामान्य ज्ञान टेस्ट 70 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/05/2024 1. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? संविधानात मागासवर्गाची व्याख्या दिलेली नाही. संविधानाने अँग्लो इंडियन समुहाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. पहिला मागासवर्गीय आयोग 1953 साली बी.पी.मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला होता. संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची व्याख्या दिलेली नाही.2. मालदीव्हज् नॅशनल डिफेन्स फोर्स ही कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे? म्यानमार श्रीलंका मालदीव जर्मनी3. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे हे उद्गार कोणाचे आहे ? गोपाळकृष्ण गोखले बाळ गंगाधर ठिळक लाला लजपतराय गोपाळ गणेश आगरकर4. पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. B.H.I.M भारत इंटरफेस फॉर मशीन भारत इंटरफेस फॉर मनी भारत इंटरफेस फॉर मॅन भारत इंटरनेट फॉर मनी5. फ्रान्स या देशाचे राष्ट्रचिन्ह कोणते? धोतऱ्याचे फुल लिली गुलाब कमळ6. जागतिक बँकेची स्थापना वर्ष आणि मुख्यालय याचा योग्य पर्याय निवडा. 1946 वॉशिंग्टन 1945 पॅरिस 1945 वॉशिंग्टन 1945 जिनिव्हा7. योग्य विधान निवडा. विधान 1) विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे. विधान 2) विधान परिषद हे द्वितीय सभागृह आहे. विधान 3) विधानपरिषद हे कायम सभागृह आहे. विधान एक व विधान दोन बरोबर विधान दोन व तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने चूक8. योग्य पर्याय निवडा. अमरावती जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 17 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहे.9. मारोती महाराज यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते? जांब रिध्दपुर दस्तापुर नरसी10. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडात आहे? युरोप आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया11. रडारचा वापर – वाऱ्याची दिशा ठरवणे. शक्ती व बल मोजणे. आकाशातील वस्तूची दिशा स्थान ठरवणे. सूक्ष्म अंतर मोजणे.12. ……………. जिल्हा अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. दारूबंदीचा तलावांचा लेण्यांचा आदिवासींचा13. परासरणासाठी …………आवश्यकता असते. यापैकी नाही स्थायू माध्यमाची द्रव माध्यमाची वायू माध्यमाची14. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ……… कडे राजीनामा देतात. उपराष्ट्रपती राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यसभा सभापती15. योग्य विधान निवडा. विधान 1) रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. विधान 2)रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली या तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर अशी ओळख आहे. दोन्ही विधाने योग्य विधान एक योग्य दोन्हीं विधाने चूक विधान दोन योग्य16. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवर………हे धरण बांधण्यात आले आहे. वडिवळे वीर धरण पुरमेपाडा डिंभे17. फ्रेंच प्रिफेक्ट च्या सर्वात जवळचा सहधर्मी म्हणजे त्यासमान भारतीय अधिकारी कोणता ? जिल्हा पोलिस अधिक्षक विभागीय आयुक्त मुख्य सचिव जिल्हाधिकारी18. 1885 साली काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले यावेळी अध्यक्षपद यांनी भूषविले. ए.एम.बोस डब्ल्यू.सी.बॅनर्जी बी.एन.धार आर.सी.दत्त19. लोकसभा सदस्याला पदाची शपथ कोण देतात ? राज्यपाल राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती सरन्यायाधीश यापैकी नाही20. नागालँड मध्ये खालील पैकी कोणता सण साजरा करण्यात येतो? दांडिया हॉर्नबिल महोत्सव काळा घोडा फेस्टिवल लाई हरोबा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12z
12
13/20
19
10
14
20/20
16