General Knowledge Mix Test 70 | सामान्य ज्ञान टेस्ट 70 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/05/2024 1. मारोती महाराज यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते? नरसी रिध्दपुर दस्तापुर जांब2. फ्रेंच प्रिफेक्ट च्या सर्वात जवळचा सहधर्मी म्हणजे त्यासमान भारतीय अधिकारी कोणता ? विभागीय आयुक्त जिल्हा पोलिस अधिक्षक जिल्हाधिकारी मुख्य सचिव3. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडात आहे? आफ्रिका ऑस्ट्रेलिया आशिया युरोप4. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ……… कडे राजीनामा देतात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यसभा सभापती5. पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. B.H.I.M भारत इंटरफेस फॉर मनी भारत इंटरफेस फॉर मॅन भारत इंटरनेट फॉर मनी भारत इंटरफेस फॉर मशीन6. योग्य विधान निवडा. विधान 1) विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे. विधान 2) विधान परिषद हे द्वितीय सभागृह आहे. विधान 3) विधानपरिषद हे कायम सभागृह आहे. विधान दोन व तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर विधान एक व विधान दोन बरोबर तिन्ही विधाने चूक7. मालदीव्हज् नॅशनल डिफेन्स फोर्स ही कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे? श्रीलंका म्यानमार जर्मनी मालदीव8. योग्य पर्याय निवडा. अमरावती जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 17 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहे.9. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची व्याख्या दिलेली नाही. संविधानाने अँग्लो इंडियन समुहाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. संविधानात मागासवर्गाची व्याख्या दिलेली नाही. पहिला मागासवर्गीय आयोग 1953 साली बी.पी.मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला होता.10. योग्य विधान निवडा. विधान 1) रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. विधान 2)रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली या तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर अशी ओळख आहे. दोन्हीं विधाने चूक दोन्ही विधाने योग्य विधान दोन योग्य विधान एक योग्य11. 1885 साली काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले यावेळी अध्यक्षपद यांनी भूषविले. बी.एन.धार ए.एम.बोस आर.सी.दत्त डब्ल्यू.सी.बॅनर्जी12. नागालँड मध्ये खालील पैकी कोणता सण साजरा करण्यात येतो? लाई हरोबा दांडिया हॉर्नबिल महोत्सव काळा घोडा फेस्टिवल13. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे हे उद्गार कोणाचे आहे ? गोपाळकृष्ण गोखले बाळ गंगाधर ठिळक लाला लजपतराय गोपाळ गणेश आगरकर14. ……………. जिल्हा अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. लेण्यांचा तलावांचा आदिवासींचा दारूबंदीचा15. परासरणासाठी …………आवश्यकता असते. वायू माध्यमाची स्थायू माध्यमाची यापैकी नाही द्रव माध्यमाची16. लोकसभा सदस्याला पदाची शपथ कोण देतात ? सरन्यायाधीश राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती राज्यपाल यापैकी नाही17. रडारचा वापर – शक्ती व बल मोजणे. आकाशातील वस्तूची दिशा स्थान ठरवणे. सूक्ष्म अंतर मोजणे. वाऱ्याची दिशा ठरवणे.18. फ्रान्स या देशाचे राष्ट्रचिन्ह कोणते? गुलाब धोतऱ्याचे फुल कमळ लिली19. जागतिक बँकेची स्थापना वर्ष आणि मुख्यालय याचा योग्य पर्याय निवडा. 1946 वॉशिंग्टन 1945 पॅरिस 1945 वॉशिंग्टन 1945 जिनिव्हा20. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवर………हे धरण बांधण्यात आले आहे. डिंभे पुरमेपाडा वीर धरण वडिवळे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12z
12
13/20
19
10
14
20/20
16