General Knowledge Mix Test 70 | सामान्य ज्ञान टेस्ट 70 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/05/2024 1. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे हे उद्गार कोणाचे आहे ? गोपाळ गणेश आगरकर गोपाळकृष्ण गोखले लाला लजपतराय बाळ गंगाधर ठिळक2. फ्रान्स या देशाचे राष्ट्रचिन्ह कोणते? कमळ लिली धोतऱ्याचे फुल गुलाब3. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ……… कडे राजीनामा देतात. राष्ट्रपती राज्यसभा सभापती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपराष्ट्रपती4. योग्य पर्याय निवडा. अमरावती जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 17 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहे.5. नागालँड मध्ये खालील पैकी कोणता सण साजरा करण्यात येतो? दांडिया काळा घोडा फेस्टिवल लाई हरोबा हॉर्नबिल महोत्सव6. परासरणासाठी …………आवश्यकता असते. वायू माध्यमाची यापैकी नाही स्थायू माध्यमाची द्रव माध्यमाची7. पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. B.H.I.M भारत इंटरनेट फॉर मनी भारत इंटरफेस फॉर मशीन भारत इंटरफेस फॉर मॅन भारत इंटरफेस फॉर मनी8. 1885 साली काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले यावेळी अध्यक्षपद यांनी भूषविले. ए.एम.बोस डब्ल्यू.सी.बॅनर्जी बी.एन.धार आर.सी.दत्त9. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? संविधानाने अँग्लो इंडियन समुहाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. पहिला मागासवर्गीय आयोग 1953 साली बी.पी.मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला होता. संविधानात मागासवर्गाची व्याख्या दिलेली नाही. संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची व्याख्या दिलेली नाही.10. फ्रेंच प्रिफेक्ट च्या सर्वात जवळचा सहधर्मी म्हणजे त्यासमान भारतीय अधिकारी कोणता ? मुख्य सचिव विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधिक्षक11. योग्य विधान निवडा. विधान 1) रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. विधान 2)रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली या तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर अशी ओळख आहे. दोन्ही विधाने योग्य दोन्हीं विधाने चूक विधान दोन योग्य विधान एक योग्य12. लोकसभा सदस्याला पदाची शपथ कोण देतात ? सरन्यायाधीश यापैकी नाही राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती राज्यपाल13. मारोती महाराज यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते? दस्तापुर नरसी रिध्दपुर जांब14. जागतिक बँकेची स्थापना वर्ष आणि मुख्यालय याचा योग्य पर्याय निवडा. 1945 पॅरिस 1945 वॉशिंग्टन 1945 जिनिव्हा 1946 वॉशिंग्टन15. रडारचा वापर – सूक्ष्म अंतर मोजणे. वाऱ्याची दिशा ठरवणे. आकाशातील वस्तूची दिशा स्थान ठरवणे. शक्ती व बल मोजणे.16. ……………. जिल्हा अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. दारूबंदीचा आदिवासींचा लेण्यांचा तलावांचा17. मालदीव्हज् नॅशनल डिफेन्स फोर्स ही कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे? मालदीव म्यानमार जर्मनी श्रीलंका18. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवर………हे धरण बांधण्यात आले आहे. पुरमेपाडा वीर धरण वडिवळे डिंभे19. योग्य विधान निवडा. विधान 1) विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे. विधान 2) विधान परिषद हे द्वितीय सभागृह आहे. विधान 3) विधानपरिषद हे कायम सभागृह आहे. तिन्ही विधाने चूक विधान दोन व तीन बरोबर विधान एक व विधान दोन बरोबर केवळ विधान दोन बरोबर20. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडात आहे? ऑस्ट्रेलिया आशिया युरोप आफ्रिका Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12z
12
13/20
19
10
14
20/20
16