General Knowledge Mix Test 70 | सामान्य ज्ञान टेस्ट 70 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/05/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे. विधान 2) विधान परिषद हे द्वितीय सभागृह आहे. विधान 3) विधानपरिषद हे कायम सभागृह आहे. विधान दोन व तीन बरोबर केवळ विधान दोन बरोबर विधान एक व विधान दोन बरोबर तिन्ही विधाने चूक2. योग्य विधान निवडा. विधान 1) रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. विधान 2)रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली या तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर अशी ओळख आहे. विधान एक योग्य दोन्हीं विधाने चूक दोन्ही विधाने योग्य विधान दोन योग्य3. 1885 साली काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले यावेळी अध्यक्षपद यांनी भूषविले. आर.सी.दत्त बी.एन.धार ए.एम.बोस डब्ल्यू.सी.बॅनर्जी4. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे हे उद्गार कोणाचे आहे ? गोपाळकृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर बाळ गंगाधर ठिळक लाला लजपतराय5. नागालँड मध्ये खालील पैकी कोणता सण साजरा करण्यात येतो? लाई हरोबा हॉर्नबिल महोत्सव दांडिया काळा घोडा फेस्टिवल6. लोकसभा सदस्याला पदाची शपथ कोण देतात ? राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती राज्यपाल सरन्यायाधीश यापैकी नाही7. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवर………हे धरण बांधण्यात आले आहे. डिंभे वीर धरण वडिवळे पुरमेपाडा8. जागतिक बँकेची स्थापना वर्ष आणि मुख्यालय याचा योग्य पर्याय निवडा. 1945 जिनिव्हा 1945 पॅरिस 1945 वॉशिंग्टन 1946 वॉशिंग्टन9. रडारचा वापर – वाऱ्याची दिशा ठरवणे. शक्ती व बल मोजणे. सूक्ष्म अंतर मोजणे. आकाशातील वस्तूची दिशा स्थान ठरवणे.10. मारोती महाराज यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते? जांब नरसी रिध्दपुर दस्तापुर11. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची व्याख्या दिलेली नाही. संविधानात मागासवर्गाची व्याख्या दिलेली नाही. संविधानाने अँग्लो इंडियन समुहाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. पहिला मागासवर्गीय आयोग 1953 साली बी.पी.मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला होता.12. पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. B.H.I.M भारत इंटरनेट फॉर मनी भारत इंटरफेस फॉर मनी भारत इंटरफेस फॉर मॅन भारत इंटरफेस फॉर मशीन13. परासरणासाठी …………आवश्यकता असते. द्रव माध्यमाची स्थायू माध्यमाची यापैकी नाही वायू माध्यमाची14. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडात आहे? ऑस्ट्रेलिया युरोप आफ्रिका आशिया15. ……………. जिल्हा अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. दारूबंदीचा लेण्यांचा आदिवासींचा तलावांचा16. मालदीव्हज् नॅशनल डिफेन्स फोर्स ही कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे? मालदीव म्यानमार श्रीलंका जर्मनी17. फ्रान्स या देशाचे राष्ट्रचिन्ह कोणते? लिली गुलाब कमळ धोतऱ्याचे फुल18. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ……… कडे राजीनामा देतात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती राष्ट्रपती19. योग्य पर्याय निवडा. अमरावती जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 17 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहे.20. फ्रेंच प्रिफेक्ट च्या सर्वात जवळचा सहधर्मी म्हणजे त्यासमान भारतीय अधिकारी कोणता ? जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधिक्षक मुख्य सचिव विभागीय आयुक्त Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12z
12
13/20
19
10
14
20/20
16