General Knowledge Mix Test 70 | सामान्य ज्ञान टेस्ट 70 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/05/2024 1. 1885 साली काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले यावेळी अध्यक्षपद यांनी भूषविले. डब्ल्यू.सी.बॅनर्जी बी.एन.धार आर.सी.दत्त ए.एम.बोस2. जागतिक बँकेची स्थापना वर्ष आणि मुख्यालय याचा योग्य पर्याय निवडा. 1945 वॉशिंग्टन 1945 जिनिव्हा 1945 पॅरिस 1946 वॉशिंग्टन3. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडात आहे? आफ्रिका युरोप आशिया ऑस्ट्रेलिया4. फ्रान्स या देशाचे राष्ट्रचिन्ह कोणते? कमळ लिली धोतऱ्याचे फुल गुलाब5. योग्य पर्याय निवडा. अमरावती जिल्ह्यात एकूण 17 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहे.6. योग्य विधान निवडा. विधान 1) रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. विधान 2)रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली या तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर अशी ओळख आहे. दोन्हीं विधाने चूक दोन्ही विधाने योग्य विधान एक योग्य विधान दोन योग्य7. फ्रेंच प्रिफेक्ट च्या सर्वात जवळचा सहधर्मी म्हणजे त्यासमान भारतीय अधिकारी कोणता ? मुख्य सचिव जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त जिल्हा पोलिस अधिक्षक8. मारोती महाराज यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते? दस्तापुर नरसी रिध्दपुर जांब9. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे हे उद्गार कोणाचे आहे ? गोपाळ गणेश आगरकर लाला लजपतराय गोपाळकृष्ण गोखले बाळ गंगाधर ठिळक10. रडारचा वापर – वाऱ्याची दिशा ठरवणे. आकाशातील वस्तूची दिशा स्थान ठरवणे. शक्ती व बल मोजणे. सूक्ष्म अंतर मोजणे.11. परासरणासाठी …………आवश्यकता असते. यापैकी नाही द्रव माध्यमाची स्थायू माध्यमाची वायू माध्यमाची12. योग्य विधान निवडा. विधान 1) विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे. विधान 2) विधान परिषद हे द्वितीय सभागृह आहे. विधान 3) विधानपरिषद हे कायम सभागृह आहे. विधान एक व विधान दोन बरोबर केवळ विधान दोन बरोबर विधान दोन व तीन बरोबर तिन्ही विधाने चूक13. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवर………हे धरण बांधण्यात आले आहे. वडिवळे वीर धरण पुरमेपाडा डिंभे14. नागालँड मध्ये खालील पैकी कोणता सण साजरा करण्यात येतो? हॉर्नबिल महोत्सव दांडिया लाई हरोबा काळा घोडा फेस्टिवल15. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ……… कडे राजीनामा देतात. राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती16. लोकसभा सदस्याला पदाची शपथ कोण देतात ? राज्यपाल राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती यापैकी नाही सरन्यायाधीश17. मालदीव्हज् नॅशनल डिफेन्स फोर्स ही कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे? श्रीलंका मालदीव जर्मनी म्यानमार18. ……………. जिल्हा अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. आदिवासींचा लेण्यांचा तलावांचा दारूबंदीचा19. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? पहिला मागासवर्गीय आयोग 1953 साली बी.पी.मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला होता. संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची व्याख्या दिलेली नाही. संविधानाने अँग्लो इंडियन समुहाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. संविधानात मागासवर्गाची व्याख्या दिलेली नाही.20. पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. B.H.I.M भारत इंटरनेट फॉर मनी भारत इंटरफेस फॉर मनी भारत इंटरफेस फॉर मशीन भारत इंटरफेस फॉर मॅन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12z
12
13/20
19
10
14
20/20
16