General Knowledge Mix Test 70 | सामान्य ज्ञान टेस्ट 70 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/05/2024 1. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे हे उद्गार कोणाचे आहे ? बाळ गंगाधर ठिळक गोपाळ गणेश आगरकर लाला लजपतराय गोपाळकृष्ण गोखले2. लोकसभा सदस्याला पदाची शपथ कोण देतात ? राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती सरन्यायाधीश यापैकी नाही राज्यपाल3. मारोती महाराज यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते? रिध्दपुर दस्तापुर नरसी जांब4. जागतिक बँकेची स्थापना वर्ष आणि मुख्यालय याचा योग्य पर्याय निवडा. 1945 पॅरिस 1946 वॉशिंग्टन 1945 जिनिव्हा 1945 वॉशिंग्टन5. मालदीव्हज् नॅशनल डिफेन्स फोर्स ही कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे? श्रीलंका म्यानमार मालदीव जर्मनी6. नागालँड मध्ये खालील पैकी कोणता सण साजरा करण्यात येतो? दांडिया हॉर्नबिल महोत्सव लाई हरोबा काळा घोडा फेस्टिवल7. परासरणासाठी …………आवश्यकता असते. वायू माध्यमाची स्थायू माध्यमाची द्रव माध्यमाची यापैकी नाही8. ……………. जिल्हा अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. आदिवासींचा दारूबंदीचा लेण्यांचा तलावांचा9. योग्य विधान निवडा. विधान 1) रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. विधान 2)रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली या तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर अशी ओळख आहे. विधान एक योग्य दोन्हीं विधाने चूक दोन्ही विधाने योग्य विधान दोन योग्य10. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवर………हे धरण बांधण्यात आले आहे. वीर धरण डिंभे वडिवळे पुरमेपाडा11. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडात आहे? ऑस्ट्रेलिया आफ्रिका युरोप आशिया12. योग्य विधान निवडा. विधान 1) विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे. विधान 2) विधान परिषद हे द्वितीय सभागृह आहे. विधान 3) विधानपरिषद हे कायम सभागृह आहे. विधान एक व विधान दोन बरोबर केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने चूक विधान दोन व तीन बरोबर13. फ्रान्स या देशाचे राष्ट्रचिन्ह कोणते? कमळ गुलाब लिली धोतऱ्याचे फुल14. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ……… कडे राजीनामा देतात. उपराष्ट्रपती राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यसभा सभापती15. 1885 साली काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले यावेळी अध्यक्षपद यांनी भूषविले. बी.एन.धार ए.एम.बोस डब्ल्यू.सी.बॅनर्जी आर.सी.दत्त16. रडारचा वापर – आकाशातील वस्तूची दिशा स्थान ठरवणे. वाऱ्याची दिशा ठरवणे. शक्ती व बल मोजणे. सूक्ष्म अंतर मोजणे.17. फ्रेंच प्रिफेक्ट च्या सर्वात जवळचा सहधर्मी म्हणजे त्यासमान भारतीय अधिकारी कोणता ? मुख्य सचिव जिल्हा पोलिस अधिक्षक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त18. योग्य पर्याय निवडा. अमरावती जिल्ह्यात एकूण 17 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहे.19. पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. B.H.I.M भारत इंटरफेस फॉर मशीन भारत इंटरफेस फॉर मनी भारत इंटरफेस फॉर मॅन भारत इंटरनेट फॉर मनी20. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची व्याख्या दिलेली नाही. संविधानाने अँग्लो इंडियन समुहाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. संविधानात मागासवर्गाची व्याख्या दिलेली नाही. पहिला मागासवर्गीय आयोग 1953 साली बी.पी.मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला होता. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12z
12
13/20
19
10
14
20/20
16