General Knowledge Mix Test 70 | सामान्य ज्ञान टेस्ट 70 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/05/2024 1. रडारचा वापर – वाऱ्याची दिशा ठरवणे. शक्ती व बल मोजणे. सूक्ष्म अंतर मोजणे. आकाशातील वस्तूची दिशा स्थान ठरवणे.2. परासरणासाठी …………आवश्यकता असते. वायू माध्यमाची द्रव माध्यमाची यापैकी नाही स्थायू माध्यमाची3. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडात आहे? युरोप आशिया ऑस्ट्रेलिया आफ्रिका4. योग्य पर्याय निवडा. अमरावती जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 17 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहे.5. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे हे उद्गार कोणाचे आहे ? गोपाळ गणेश आगरकर लाला लजपतराय बाळ गंगाधर ठिळक गोपाळकृष्ण गोखले6. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवर………हे धरण बांधण्यात आले आहे. वीर धरण डिंभे पुरमेपाडा वडिवळे7. नागालँड मध्ये खालील पैकी कोणता सण साजरा करण्यात येतो? लाई हरोबा हॉर्नबिल महोत्सव काळा घोडा फेस्टिवल दांडिया8. लोकसभा सदस्याला पदाची शपथ कोण देतात ? राज्यपाल सरन्यायाधीश यापैकी नाही राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती9. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ……… कडे राजीनामा देतात. राष्ट्रपती राज्यसभा सभापती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपराष्ट्रपती10. पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. B.H.I.M भारत इंटरफेस फॉर मनी भारत इंटरनेट फॉर मनी भारत इंटरफेस फॉर मॅन भारत इंटरफेस फॉर मशीन11. मारोती महाराज यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते? दस्तापुर रिध्दपुर जांब नरसी12. 1885 साली काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले यावेळी अध्यक्षपद यांनी भूषविले. आर.सी.दत्त बी.एन.धार ए.एम.बोस डब्ल्यू.सी.बॅनर्जी13. ……………. जिल्हा अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. आदिवासींचा दारूबंदीचा तलावांचा लेण्यांचा14. फ्रेंच प्रिफेक्ट च्या सर्वात जवळचा सहधर्मी म्हणजे त्यासमान भारतीय अधिकारी कोणता ? मुख्य सचिव जिल्हा पोलिस अधिक्षक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त15. मालदीव्हज् नॅशनल डिफेन्स फोर्स ही कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे? जर्मनी म्यानमार श्रीलंका मालदीव16. फ्रान्स या देशाचे राष्ट्रचिन्ह कोणते? गुलाब कमळ धोतऱ्याचे फुल लिली17. जागतिक बँकेची स्थापना वर्ष आणि मुख्यालय याचा योग्य पर्याय निवडा. 1945 जिनिव्हा 1945 वॉशिंग्टन 1945 पॅरिस 1946 वॉशिंग्टन18. योग्य विधान निवडा. विधान 1) रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. विधान 2)रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली या तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर अशी ओळख आहे. विधान दोन योग्य दोन्हीं विधाने चूक विधान एक योग्य दोन्ही विधाने योग्य19. योग्य विधान निवडा. विधान 1) विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे. विधान 2) विधान परिषद हे द्वितीय सभागृह आहे. विधान 3) विधानपरिषद हे कायम सभागृह आहे. विधान दोन व तीन बरोबर विधान एक व विधान दोन बरोबर तिन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर20. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? संविधानाने अँग्लो इंडियन समुहाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची व्याख्या दिलेली नाही. संविधानात मागासवर्गाची व्याख्या दिलेली नाही. पहिला मागासवर्गीय आयोग 1953 साली बी.पी.मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला होता. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12z
12
13/20
19
10
14
20/20
16