General Knowledge Mix Test 72 | सामान्य ज्ञान टेस्ट 72 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/05/2024 1. सैनिकी पेशी असे वर्णन कोणत्या पेशींचे केले जाते? चपट्या तांबड्या रक्तबिंबिका पांढऱ्या2. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला ते पर्यायातून निवडा. नागपूर नाशिक पुणे अहमदनगर3. ……… म्हणजे भारताचे टॉलिवूड. चैन्नई अहमदाबाद कोलकाता मुंबई4. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? टिपू सुलतान अलाऊद्दीन हसन गंगु महमुद गवान5. 1829 ला ………….. या ब्रिटिश गव्हर्नरने विभागीय आयुक्त हे पद निर्माण केले. लॉर्ड कॅनिंग विल्यम बेटिंग वॉरेन हेस्टिंग्ज लॉर्ड डलहौसी6. सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहेत? उत्तराखंड जम्मू काश्मिर हरियाणा पंजाब7. शिवाजी विद्यापीठ : कोल्हापूर : : ? : गडचिरोली कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ8. कलम …….. नुसार राज्यपालाची नेमणूक केली जाते. 123 153 170 1849. योग्य विधान निवडा. विधान 1) इंडोनेशिया या देशाचे चलन रुपया हे होय. विधान 2) आस्ट्रिया या देशाचे चलन युरो हे आहे. दोन्हीं विधाने चूक विधान दोन चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान एक चूक10. अकोला जिल्हा विभाजन तारीख – 1 जुलै 1998 1 ऑगस्ट 1998 1 मार्च 1998 1 जून 198811. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे ? राजनीती अर्थनीती निसर्ग जंगल बचाव12. मुहम्मद गजनी याने भारतावर ……. वेळा आक्रमण करुन लूट केली. 17 19 20 1813. कृष्णराजसागर हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. गंगा बियास कावेरी महानदी14. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवक गटविकास अधिकारी15. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहेत उजवे वृक्क डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते. प्रत्येक वृक्कामध्ये दहा लाख नेफ्रॉन असतात. वृक्क दररोज 190 ली. रक्त गाळते.16. चुकीचा पर्याय निवडा. कांजण्या – हात पाय लुळे पडणे. गालफुगी – गाल फुगणे. एड्स – वजनात घट येणे. गोवर – पोट व पाठीवर पुरळ येणे.17. सकाळच्या कोवळ्या उन्हातून ……. जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते. क के अ ड18. उत्तर प्रदेश या राज्यातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे ………. प्रसिद्ध आहे. हत्तीसाठी हरिणींसाठी सिंहासाठी वाघांसाठी19. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले ? बनावली कालीबंगन सूरकोटडा लोथल20. बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ? कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
18
15
15
Shilpa Girhe 13