General Knowledge Mix Test 72 | सामान्य ज्ञान टेस्ट 72

1. बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ?

 
 
 
 

2. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे ?

 
 
 
 

3. 1829 ला ………….. या ब्रिटिश गव्हर्नरने विभागीय आयुक्त हे पद निर्माण केले.

 
 
 
 

4. उत्तर प्रदेश या राज्यातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे ………. प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

5. सकाळच्या कोवळ्या उन्हातून ……. जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते.

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

7. सैनिकी पेशी असे वर्णन कोणत्या पेशींचे केले जाते?

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.
विधान 1) इंडोनेशिया या देशाचे चलन रुपया हे होय.
विधान 2) आस्ट्रिया या देशाचे चलन युरो हे आहे.

 
 
 
 

9. कृष्णराजसागर हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे.

 
 
 
 

10. शिवाजी विद्यापीठ : कोल्हापूर : : ? : गडचिरोली

 
 
 
 

11. अकोला जिल्हा विभाजन तारीख –

 
 
 
 

12. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले ?

 
 
 
 

13. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

14. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

15. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

16. ……… म्हणजे भारताचे टॉलिवूड.

 
 
 
 

17. मुहम्मद गजनी याने भारतावर ……. वेळा आक्रमण करुन लूट केली.

 
 
 
 

18. सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहेत?

 
 
 
 

19. कलम …….. नुसार राज्यपालाची नेमणूक केली जाते.

 
 
 
 

20. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 72 | सामान्य ज्ञान टेस्ट 72”

Leave a Reply to Akshay wagh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now