General Knowledge Mix Test 72 | सामान्य ज्ञान टेस्ट 72 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/05/2024 1. मुहम्मद गजनी याने भारतावर ……. वेळा आक्रमण करुन लूट केली. 17 19 20 182. कलम …….. नुसार राज्यपालाची नेमणूक केली जाते. 170 153 123 1843. सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहेत? जम्मू काश्मिर उत्तराखंड हरियाणा पंजाब4. योग्य विधान निवडा. विधान 1) इंडोनेशिया या देशाचे चलन रुपया हे होय. विधान 2) आस्ट्रिया या देशाचे चलन युरो हे आहे. दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान दोन चूक विधान एक चूक5. चुकीचा पर्याय निवडा. एड्स – वजनात घट येणे. कांजण्या – हात पाय लुळे पडणे. गोवर – पोट व पाठीवर पुरळ येणे. गालफुगी – गाल फुगणे.6. कृष्णराजसागर हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. महानदी गंगा बियास कावेरी7. अकोला जिल्हा विभाजन तारीख – 1 जुलै 1998 1 मार्च 1998 1 ऑगस्ट 1998 1 जून 19888. बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ? मध्य प्रदेश यापैकी नाही कर्नाटक तेलंगणा9. शिवाजी विद्यापीठ : कोल्हापूर : : ? : गडचिरोली कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ10. ……… म्हणजे भारताचे टॉलिवूड. मुंबई अहमदाबाद कोलकाता चैन्नई11. उत्तर प्रदेश या राज्यातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे ………. प्रसिद्ध आहे. हरिणींसाठी वाघांसाठी हत्तीसाठी सिंहासाठी12. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले ? बनावली लोथल कालीबंगन सूरकोटडा13. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे ? निसर्ग अर्थनीती राजनीती जंगल बचाव14. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवक सभापती गटविकास अधिकारी15. सैनिकी पेशी असे वर्णन कोणत्या पेशींचे केले जाते? पांढऱ्या रक्तबिंबिका तांबड्या चपट्या16. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला ते पर्यायातून निवडा. नाशिक अहमदनगर पुणे नागपूर17. योग्य विधान निवडा. प्रत्येक वृक्कामध्ये दहा लाख नेफ्रॉन असतात. वृक्क दररोज 190 ली. रक्त गाळते. उजवे वृक्क डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते. सर्व विधाने योग्य आहेत18. 1829 ला ………….. या ब्रिटिश गव्हर्नरने विभागीय आयुक्त हे पद निर्माण केले. लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी वॉरेन हेस्टिंग्ज विल्यम बेटिंग19. सकाळच्या कोवळ्या उन्हातून ……. जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते. अ क के ड20. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? टिपू सुलतान महमुद गवान हसन गंगु अलाऊद्दीन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
18
15
15
Shilpa Girhe 13