General Knowledge Mix Test 72 | सामान्य ज्ञान टेस्ट 72 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/05/2024 1. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? हसन गंगु टिपू सुलतान महमुद गवान अलाऊद्दीन2. योग्य विधान निवडा. विधान 1) इंडोनेशिया या देशाचे चलन रुपया हे होय. विधान 2) आस्ट्रिया या देशाचे चलन युरो हे आहे. विधान दोन चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक3. उत्तर प्रदेश या राज्यातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे ………. प्रसिद्ध आहे. हत्तीसाठी हरिणींसाठी वाघांसाठी सिंहासाठी4. ……… म्हणजे भारताचे टॉलिवूड. मुंबई अहमदाबाद कोलकाता चैन्नई5. सैनिकी पेशी असे वर्णन कोणत्या पेशींचे केले जाते? चपट्या पांढऱ्या रक्तबिंबिका तांबड्या6. कृष्णराजसागर हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. गंगा महानदी बियास कावेरी7. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला ते पर्यायातून निवडा. अहमदनगर नागपूर नाशिक पुणे8. सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहेत? पंजाब उत्तराखंड हरियाणा जम्मू काश्मिर9. सकाळच्या कोवळ्या उन्हातून ……. जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते. ड अ के क10. कलम …….. नुसार राज्यपालाची नेमणूक केली जाते. 123 153 170 18411. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे ? राजनीती जंगल बचाव निसर्ग अर्थनीती12. अकोला जिल्हा विभाजन तारीख – 1 जून 1988 1 मार्च 1998 1 जुलै 1998 1 ऑगस्ट 199813. चुकीचा पर्याय निवडा. कांजण्या – हात पाय लुळे पडणे. गालफुगी – गाल फुगणे. गोवर – पोट व पाठीवर पुरळ येणे. एड्स – वजनात घट येणे.14. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले ? लोथल सूरकोटडा बनावली कालीबंगन15. 1829 ला ………….. या ब्रिटिश गव्हर्नरने विभागीय आयुक्त हे पद निर्माण केले. वॉरेन हेस्टिंग्ज लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी विल्यम बेटिंग16. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? ग्रामसेवक मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी सभापती17. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहेत वृक्क दररोज 190 ली. रक्त गाळते. प्रत्येक वृक्कामध्ये दहा लाख नेफ्रॉन असतात. उजवे वृक्क डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते.18. मुहम्मद गजनी याने भारतावर ……. वेळा आक्रमण करुन लूट केली. 19 17 18 2019. बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ? कर्नाटक यापैकी नाही तेलंगणा मध्य प्रदेश20. शिवाजी विद्यापीठ : कोल्हापूर : : ? : गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
18
15
15
Shilpa Girhe 13