General Knowledge Mix Test 72 | सामान्य ज्ञान टेस्ट 72 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/05/2024 1. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? सभापती ग्रामसेवक गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी 2. उत्तर प्रदेश या राज्यातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे ………. प्रसिद्ध आहे. वाघांसाठी सिंहासाठी हरिणींसाठी हत्तीसाठी 3. सैनिकी पेशी असे वर्णन कोणत्या पेशींचे केले जाते? तांबड्या पांढऱ्या रक्तबिंबिका चपट्या 4. सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहेत? पंजाब उत्तराखंड हरियाणा जम्मू काश्मिर 5. मुहम्मद गजनी याने भारतावर ……. वेळा आक्रमण करुन लूट केली. 20 19 18 17 6. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे ? जंगल बचाव अर्थनीती राजनीती निसर्ग 7. ……… म्हणजे भारताचे टॉलिवूड. चैन्नई कोलकाता मुंबई अहमदाबाद 8. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले ? कालीबंगन बनावली लोथल सूरकोटडा 9. चुकीचा पर्याय निवडा. एड्स – वजनात घट येणे. गोवर – पोट व पाठीवर पुरळ येणे. गालफुगी – गाल फुगणे. कांजण्या – हात पाय लुळे पडणे. 10. अकोला जिल्हा विभाजन तारीख – 1 जून 1988 1 मार्च 1998 1 जुलै 1998 1 ऑगस्ट 1998 11. योग्य विधान निवडा. वृक्क दररोज 190 ली. रक्त गाळते. प्रत्येक वृक्कामध्ये दहा लाख नेफ्रॉन असतात. उजवे वृक्क डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते. सर्व विधाने योग्य आहेत 12. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला ते पर्यायातून निवडा. अहमदनगर पुणे नाशिक नागपूर 13. बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ? मध्य प्रदेश यापैकी नाही तेलंगणा कर्नाटक 14. कलम …….. नुसार राज्यपालाची नेमणूक केली जाते. 123 153 184 170 15. शिवाजी विद्यापीठ : कोल्हापूर : : ? : गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ 16. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? महमुद गवान अलाऊद्दीन टिपू सुलतान हसन गंगु 17. सकाळच्या कोवळ्या उन्हातून ……. जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते. क अ के ड 18. योग्य विधान निवडा. विधान 1) इंडोनेशिया या देशाचे चलन रुपया हे होय. विधान 2) आस्ट्रिया या देशाचे चलन युरो हे आहे. दोन्हीं विधाने बरोबर विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक विधान दोन चूक 19. 1829 ला ………….. या ब्रिटिश गव्हर्नरने विभागीय आयुक्त हे पद निर्माण केले. विल्यम बेटिंग लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी वॉरेन हेस्टिंग्ज 20. कृष्णराजसागर हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. गंगा महानदी बियास कावेरी Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 208 | सामान्य ज्ञान टेस्ट 208 General Knowledge Mix Test 207 | सामान्य ज्ञान टेस्ट 207 General Knowledge Mix Test 206 | सामान्य ज्ञान टेस्ट 206 General Knowledge Mix Test 205 | सामान्य ज्ञान टेस्ट 205 General Knowledge Mix Test 204 | सामान्य ज्ञान टेस्ट 204
16
18
15
15
Shilpa Girhe 13