General Knowledge Mix Test 72 | सामान्य ज्ञान टेस्ट 72 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/05/2024 1. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो? गटविकास अधिकारी ग्रामसेवक मुख्य कार्यकारी अधिकारी सभापती2. सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहेत? उत्तराखंड हरियाणा जम्मू काश्मिर पंजाब3. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले ? कालीबंगन सूरकोटडा बनावली लोथल4. बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ? मध्य प्रदेश तेलंगणा कर्नाटक यापैकी नाही5. योग्य विधान निवडा. उजवे वृक्क डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते. वृक्क दररोज 190 ली. रक्त गाळते. प्रत्येक वृक्कामध्ये दहा लाख नेफ्रॉन असतात. सर्व विधाने योग्य आहेत6. योग्य विधान निवडा. विधान 1) इंडोनेशिया या देशाचे चलन रुपया हे होय. विधान 2) आस्ट्रिया या देशाचे चलन युरो हे आहे. दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान दोन चूक विधान एक चूक7. कलम …….. नुसार राज्यपालाची नेमणूक केली जाते. 153 170 184 1238. चुकीचा पर्याय निवडा. गालफुगी – गाल फुगणे. गोवर – पोट व पाठीवर पुरळ येणे. कांजण्या – हात पाय लुळे पडणे. एड्स – वजनात घट येणे.9. अकोला जिल्हा विभाजन तारीख – 1 मार्च 1998 1 ऑगस्ट 1998 1 जून 1988 1 जुलै 199810. 1829 ला ………….. या ब्रिटिश गव्हर्नरने विभागीय आयुक्त हे पद निर्माण केले. विल्यम बेटिंग लॉर्ड डलहौसी वॉरेन हेस्टिंग्ज लॉर्ड कॅनिंग11. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? टिपू सुलतान हसन गंगु अलाऊद्दीन महमुद गवान12. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला ते पर्यायातून निवडा. नागपूर अहमदनगर पुणे नाशिक13. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे ? निसर्ग जंगल बचाव अर्थनीती राजनीती14. कृष्णराजसागर हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे. बियास महानदी गंगा कावेरी15. सैनिकी पेशी असे वर्णन कोणत्या पेशींचे केले जाते? तांबड्या रक्तबिंबिका पांढऱ्या चपट्या16. शिवाजी विद्यापीठ : कोल्हापूर : : ? : गडचिरोली डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ17. ……… म्हणजे भारताचे टॉलिवूड. मुंबई अहमदाबाद कोलकाता चैन्नई18. उत्तर प्रदेश या राज्यातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे ………. प्रसिद्ध आहे. हत्तीसाठी हरिणींसाठी वाघांसाठी सिंहासाठी19. सकाळच्या कोवळ्या उन्हातून ……. जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते. ड क के अ20. मुहम्मद गजनी याने भारतावर ……. वेळा आक्रमण करुन लूट केली. 19 17 18 20 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
18
15
15
Shilpa Girhe 13