General Knowledge Mix Test 72 | सामान्य ज्ञान टेस्ट 72

1. सैनिकी पेशी असे वर्णन कोणत्या पेशींचे केले जाते?

 
 
 
 

2. ……… म्हणजे भारताचे टॉलिवूड.

 
 
 
 

3. कलम …….. नुसार राज्यपालाची नेमणूक केली जाते.

 
 
 
 

4. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

5. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

6. शिवाजी विद्यापीठ : कोल्हापूर : : ? : गडचिरोली

 
 
 
 

7. उत्तर प्रदेश या राज्यातील दुधवा राष्ट्रीय उद्यान हे ………. प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

9. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. पंचायत समितीचा सत्ताधारी प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

11. 1829 ला ………….. या ब्रिटिश गव्हर्नरने विभागीय आयुक्त हे पद निर्माण केले.

 
 
 
 

12. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले ?

 
 
 
 

13. सकाळच्या कोवळ्या उन्हातून ……. जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते.

 
 
 
 

14. बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ?

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.
विधान 1) इंडोनेशिया या देशाचे चलन रुपया हे होय.
विधान 2) आस्ट्रिया या देशाचे चलन युरो हे आहे.

 
 
 
 

16. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे ?

 
 
 
 

17. मुहम्मद गजनी याने भारतावर ……. वेळा आक्रमण करुन लूट केली.

 
 
 
 

18. सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहेत?

 
 
 
 

19. अकोला जिल्हा विभाजन तारीख –

 
 
 
 

20. कृष्णराजसागर हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

5 thoughts on “General Knowledge Mix Test 72 | सामान्य ज्ञान टेस्ट 72”

Leave a Reply to Ejaj shaikh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now