General Knowledge Mix Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02

1. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना –

 
 
 
 

2. … ही सर्वात अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे.

 
 
 
 

3. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

4. मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर टिळकांनी ………. चळवळ सुरू केली.

 
 
 
 

5. गंगा नदीची लांबी किती आहे?

 
 
 
 

6. …………. हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो.

 
 
 
 

7. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले?

 
 
 
 

8. लीडर या वर्तमानपत्राचे संपादक …………. हे होते.

 
 
 
 

9. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असेल तर त्यांना तो ……….. सादर करावा लागतो.

 
 
 
 

10. ……….. खंड जगातील सर्वात लहान खंड आहे.

 
 
 
 

11. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत असलेले …….. खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.

 
 
 
 

12. खालील पैकी कोणता नाशिक जिल्ह्यातील तालुका नाही?

 
 
 
 

13. चले जाव चळवळीमध्ये जसे साताऱ्यांत समांतर प्रति सरकार स्थापन झाले होते तसेच बंगालमध्ये………. येथे जातीय सरकार स्थापन झाले होते.

 
 
 
 

14. 1757 च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला ?

 
 
 
 

15. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य विधानाचा पर्याय निवडा.

 
 
 
 

16. युनायटेड किंग्डम ची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

17. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक पर्यायातून निवडा.

 
 
 
 

18. ग्रामपंचायतीचे मतदान खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते?

 
 
 
 

19. ……….. हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे.

 
 
 
 

20. ……… ने Public works Department नावाचे एक स्वतंत्र खातेच निर्माण करुन हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

10 thoughts on “General Knowledge Mix Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now