General Knowledge Mix Test 156 | सामान्य ज्ञान टेस्ट 156 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/11/2024 1. राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात ? मुख्यमंत्री उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती सरन्यायाधीश2. सरदार स्वर्ण सिंह समिती घटनेमध्ये ….. समाविष्ट करण्यासंबंधी आहे मूलभूत हक्क मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्त्वे3. घटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ….. करतात राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे न्यायधिश4. …… येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे. नाशिक जळगाव धुळे नंदुरबार5. जिल्हा परिषद अध्यक्षा विरुद्ध अविश्वास ठराव निवडीनंतर पहिले ……. महिने मांडता येत नाही 12 6 9 36. सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो? पंचायत समितीचा सभापती ज्येष्ठ सरपंच पंचायत समितीचा उपसभापती गट विकास अधिकारी7. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण भाग घेत नाही? विधानसभा सदस्य संसदेचे नामनिर्देशित सदस्य राज्यसभा सदस्य लोकसभा सदस्य8. पाणी महाल कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड उस्मानाबाद नाशिक लातूर9. कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वाधिक असते? पिवळा निळा लाल हिरवा10. संसदेने केलेल्या कायद्याची वैधता कोण ठरवते? लोकसभा राज्यसभा महान्यायवादी सर्वोच्च न्यायलय11. बिट्स पर सेकंड – या एककमध्ये खालील पैकी काय मोजतात? आवाजाची तीव्रता संगणकाची साठवणूक क्षमता धातूची तन्यता डाटा कम्युनिकेशन ( माहिती संप्रेषण )12. न्यायालयीन संदर्भ लक्षात घेता म्हणजे PIL काय? न्यायालयाचे अधिकार क्षेत्र न्यायधिश निवडीची पद्धत जनहित याचिका न्यायालयीन पुनर्विलोकन13. एखाद्या ठिकाणी दंगल झाली तर खालील पैकी कोणत्या निमलष्करी दलाला नियंत्रणासाठी बोलावले जाईल? तटरक्षक दल ICG सीमा सुरक्षा दल BSF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF जलद कृतिदल RAF14. विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी LIC म्हणजे – Life insurance company Life Indian company Life insured company Life insurance corporation15. लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? नाईल थेम्स हडसन मिसिसिपी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
9
Akshatakhade 15
13 marks milale sir
14
15