General Knowledge Mix Test 17 | सामान्य ज्ञान टेस्ट 17 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2024 1. रायगड : माथेरान : : कोल्हापूर : ? आंबोली रामटेक पन्हाळा तोरणमाळ2. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते ? उपराष्ट्रपती राष्ट्रपती यापैकी नाही पंतप्रधान3. पर्यायातील कोणते जिल्हे पालघर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहेत? जालना बीड धुळे जळगाव ठाणे आणि नाशिक सातारा सांगली4. इ.स.1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता ? उदारमतवादी पक्ष टस्वराज्य पक्ष मुस्लीम लीग कॉंग्रेस पक्ष5. वर्धा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ6. महाराष्ट्रातील काही प्रमुख विद्यापीठांपैकी ………. हे विद्यापीठ कोल्हापूर जिल्ह्यात आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ7. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात ……… पासून झाली. 26 जानेवारी 1952 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1948 26 जानेवारी 19608. कॅनडा : संघसूची : : समवर्ती सुची : ? जर्मनी ऑस्ट्रेलिया अमेरिका जपान9. सोलापूर जिल्ह्यातील उजनी हे धरण………….नदीवर आहे. बोरी नीरा भीमा मोसी10. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बालकांमध्ये मुडदूस तर प्रौढामध्ये …………….. हा रोग उद्भवतो. पेलाग्रा स्कर्व्ही अस्थीमृदूता रातआंधळेपणा11. सरपंच त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? पंचायत समितीच्या सभापतीकडे उपसरपंचाकडे गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामसेवकाकडे12. एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज – ही संस्था कोणत्या शहरात आहे? बंगळुरु जोधपूर राजकोट कोईमतूर13. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले मोरोपंत शंकराचार्य बाळाजी आवळी गागाभट्ट14. औरंगजेबाची कबर कुठे आहे? गंगापूर खुलताबाद वेरूळ दौलताबाद15. पांढरट पट्टे असणारा ग्रह कोणता आहे ? शनि गुरू बुध मंगळ16. भारताचा राष्ट्रीय खेळ………. हा आहे. क्रिकेट हॉकी टेनिस कबड्डी17. योग्य विधान निवडा. विधान 1) राष्ट्रपती पदाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेतो. विधान 2) राष्ट्रपती पदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोग घेतो. विधान 3) राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतो. केवळ विधान तीन बरोबर केवळ विधान एक बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर18. ब जीवनसत्वास काय म्हणतात? थायमिन नायसिन बेझॉइक आम्ल अँस्कोर्बिक आम्ल19. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) राष्ट्रपती 2) लोकपाल 3) मुख्यमंत्री गट B – a) राज्यपाल b)सर न्यायाधीश c) राष्ट्रपती 1-b. 2-c. 3-a. 1-a. 2-c. 3-b. 1-c. 2-b. 3-a 1-b. 2-a. 3-c.20. कॅनिबॅक्टेरियम या जिवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? पटकी प्लेग घटसर्प कॉलरा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
16
7
20
20
18
13