General Knowledge Mix Test 18 | सामान्य ज्ञान टेस्ट 18 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/03/2024 1. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ? 92 140 112 1202. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. अरवली पर्वत विंध्य पर्वत मानसरोवर गंगोत्री(प.हिमालय)3. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? सरपंच आणि इतर पंच यापैकी नाही सर्व सदस्य सर्व प्रौढ स्त्री-पुरुष4. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? दोन्हीही दोन्हीही नाही. हरियाणा पंजाब5. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अमित शहा नरेंद्र मोदी अलोक कुमार अरविंद पांगरिया6. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. तिन्ही विधाने बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर7. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? ईश्वरचंद्र विद्यासागर महात्मा फुले लोकहितवादी देशमुख महर्षी कर्वे8. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? अंत परजीवी बाह्य परजीवी मृतोपजीवी स्वयंपोषी9. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महात्मा फुले पंडिता रमाबाई10. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? मायक्रो बॅक्टरियम लेप्री हिमोफिलस कॅनिबॅक्टेरियम व्हिब्रिओ11. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? औरंगाबाद नागपूर नाशिक अमरावती12. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ? सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता विमा पथकर सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी13. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1911 1915 1913 192214. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? पिझोमीटर हायग्रोमीटर युरॉमीटर लायसीमीटर15. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? नेवासा श्रीगोंदा कर्जत अकोले16. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ? महात्मा गांधी बिपिनचंद्र पाल लोकमान्य टिळक वि.दा.सावरकर17. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ? जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान राज्यशासन आणि ग्रामपंचायत समसमान पूर्णतः राज्यसरकार पूर्णतः ग्रामपंचायत18. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? पुणे सांगली सोलापूर परभणी19. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला? हिन्दुधर्म मीमांसा तत्त्वज्ञान कोश आनंदमीमांसा वैदिक संस्कृतीचा विकास20. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे. बॉर्न म्युनिक न्यूयॉर्क बर्लिन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 13/20
20/20
11
20/3
Hi kalil
13/20
20
20/20
17
11
19