General Knowledge Mix Test 30 | सामान्य ज्ञान टेस्ट 30 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/03/2024 1. गाडगे महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद पुणे जालना अमरावती2. योग्य पर्याय निवडा. 1) संख्येचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला स्टॅटिस्टीक्स म्हणतात. 2) खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ॲस्ट्राॅनाॅमी म्हणतात. विधान दोन बरोबर दोन्हीही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्हीही विधाने चूक3. ठाणे जिल्ह्यात असलेले थंड हवेचे ठिकाण – महाबळेश्वर सूर्यामाळ जव्हार म्हैसमाळ4. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1 मे 1993 4 ऑगस्ट 1984 15 ऑगस्ट1990 1 जुलै 19895. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती आहे? 2500 किमी 2900 किमी 2800 किमी 2250 किमी6. जायकवाडी धरण………….नदीवर आहे. दारणा गोदावरी प्रवरा मुळा7. राजा राममोहन रॉय यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? भारतीय प्रबोधनाचे जनक दिलेले सर्व बंगाली गद्याचे जनक आधुनिक भारताचे जनक8. नाशिक : सप्तशृंगी : : अहमदनगर : ? हरिश्चंद्रगड बैराट महाबळेश्वर तोरणा9. छत्तीसगड राज्यात असलेल्या अभयारण्याचे नाव पर्यायातून निवडा. इंद्रावती कावल दालमा मानस10. 15 मे ला जागतिक ………. दिन असतो. कासव पालक कुटुंब हवामान11. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ …….. वेद आहे. यजुर्वेद ऋग्वेद अथर्ववेद सामवेद12. राजस्थानचे शिमला : माऊंट अबू : : राजस्थानचे हृदय : ? अजमेर भरतपूर जयपूर अलवर13. 1 ऑगस्ट ………. रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाला. 2016 2015 2014 201714. योग्य विधान निवडा. ॲल्युमिनियम ची संज्ञा Am आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा Al आहे. ॲल्युमिनियम ची संज्ञा An आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा A आहे15. गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी16. कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते? C A K E17. भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहे ? 21 28 26 2518. योग्य विधान निवडा. महानगरपालिकांमध्ये महिलांना 27% आरक्षण असते. महानगरपालिकेचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो. महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो. सर्व विधाने योग्य आहेत.19. विदर्भाचे नंदनवन अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची आहे? धारणी दर्यापूर चिखलदरा तिवसा20. साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यातील …….. या तालुक्यात आहे. पेठ कळवण नांदगाव सटाणा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
10/20
9
20/16
14
20/15
8
13