General Knowledge Mix Test 43 | सामान्य ज्ञान टेस्ट 43 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2024 1. हिराकुड प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? तापी सतलज महानदी चंबळ2. दक्षिण अमेरिका खंडात खालीलपैकी कोणते पठार आहे ? गियानाचे पठार बोलिव्हिया पठार ब्राझील पठार दिलेले सर्व3. चैत्यभूमी येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? लोकमान्य टिळक डॉ राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकर4. योग्य विधान निवडा. नंदुरबार जिल्हा मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. नंदुरबार जिल्हा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे. कोणतेही विधान योग्य नाही. नंदुरबार जिल्हा आंध्रप्रदेश व ओडिशा या दोन राज्याच्या सीमेजवळ आहे.5. आशिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते ? यापैकी नाही माउंट एव्हरेस्ट माउंट केनिया के-26. ………….. हा पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यात आहे. सालबर्डी साव सुनपदेव कापेश्वर7. कळंब या समान नावाचा तालुका यवतमाळ आणि ………….. जिल्ह्यात आहे. अहमदनगर नाशिक अमरावती उस्मानाबाद8. ………. हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक कॉफी उत्पादक देश आहे. ब्राझील कोलंबिया पनामा पेरू9. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? पुणे औरंगाबाद नगर नाशिक10. पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? नऊ अकरा सात आठ11. चुकीचा पर्याय निवडा. राजा राममोहन रॉय – संवाद कौमुदी महात्मा गांधी – दीनबंधू भाऊ महाजन – प्रभाकर गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी ….. हे मारताचे व्हाइसरॉय होते. लॉर्ड डफरिन लॉर्ड लिनलिथगो लॉर्ड विलिंग्डन लॉर्ड लिटन13. भारताच्या निती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? डी सुब्बाराव मनमोहनसिंग अरविंद पगारिया नरेंद्र मोदी14. जहांगीर आर्ट गॅलरी कोठे आहे? मुंबई आसाम पश्चिम बंगाल दिल्ली15. हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता? घार कबूतर यापैकी नाही. वटवाघुळ16. दिलेल्या विधानातून योग्य विधान कोणते ते ओळखा. सांभर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे लोणार हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. कोलेरु हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. दाल हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे17. जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा. 1968 1948 1958 193018. छोडो भारत ठराव ………. येथील 1942 च्य़ा काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला. मद्रास मुंबई नागपूर कलकत्ता19. 1857 चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ? सुभाषचंद्र वोस पंडीत नेहरु साने गुरुजी वि.दा.सावरकर20. पन्हाळा हा किल्ला……….. जिल्ह्यात आहे. कोल्हापूर सोलापूर अकोला बुलढाणा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
12
Very nice test
10
Gondia cha aahe ka bhau
17 mark
20/16
16
18
19
Congratulations
8
19 right 1 wrong