General Knowledge Mix Test 70 | सामान्य ज्ञान टेस्ट 70 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/05/2024 1. नागालँड मध्ये खालील पैकी कोणता सण साजरा करण्यात येतो? हॉर्नबिल महोत्सव दांडिया काळा घोडा फेस्टिवल लाई हरोबा2. मारोती महाराज यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते? दस्तापुर जांब नरसी रिध्दपुर3. योग्य पर्याय निवडा. अमरावती जिल्ह्यात एकूण 17 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहे.4. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ……… कडे राजीनामा देतात. उपराष्ट्रपती राज्यसभा सभापती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपती5. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडात आहे? आफ्रिका आशिया युरोप ऑस्ट्रेलिया6. फ्रान्स या देशाचे राष्ट्रचिन्ह कोणते? कमळ लिली गुलाब धोतऱ्याचे फुल7. योग्य विधान निवडा. विधान 1) रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. विधान 2)रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली या तालुक्याची रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर अशी ओळख आहे. विधान दोन योग्य दोन्ही विधाने योग्य विधान एक योग्य दोन्हीं विधाने चूक8. लोकसभा सदस्याला पदाची शपथ कोण देतात ? राष्ट्रपती किंवा त्यांनी नेमलेली व्यक्ती सरन्यायाधीश राज्यपाल यापैकी नाही9. रडारचा वापर – आकाशातील वस्तूची दिशा स्थान ठरवणे. शक्ती व बल मोजणे. सूक्ष्म अंतर मोजणे. वाऱ्याची दिशा ठरवणे.10. परासरणासाठी …………आवश्यकता असते. वायू माध्यमाची स्थायू माध्यमाची द्रव माध्यमाची यापैकी नाही11. पूर्ण रूप पर्यायातुन निवडा. B.H.I.M भारत इंटरफेस फॉर मनी भारत इंटरनेट फॉर मनी भारत इंटरफेस फॉर मशीन भारत इंटरफेस फॉर मॅन12. 1885 साली काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले यावेळी अध्यक्षपद यांनी भूषविले. आर.सी.दत्त ए.एम.बोस डब्ल्यू.सी.बॅनर्जी बी.एन.धार13. फ्रेंच प्रिफेक्ट च्या सर्वात जवळचा सहधर्मी म्हणजे त्यासमान भारतीय अधिकारी कोणता ? मुख्य सचिव जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त जिल्हा पोलिस अधिक्षक14. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे हे उद्गार कोणाचे आहे ? बाळ गंगाधर ठिळक गोपाळकृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर लाला लजपतराय15. योग्य विधान निवडा. विधान 1) विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे. विधान 2) विधान परिषद हे द्वितीय सभागृह आहे. विधान 3) विधानपरिषद हे कायम सभागृह आहे. विधान एक व विधान दोन बरोबर केवळ विधान दोन बरोबर तिन्ही विधाने चूक विधान दोन व तीन बरोबर16. जागतिक बँकेची स्थापना वर्ष आणि मुख्यालय याचा योग्य पर्याय निवडा. 1945 वॉशिंग्टन 1946 वॉशिंग्टन 1945 जिनिव्हा 1945 पॅरिस17. ……………. जिल्हा अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. लेण्यांचा आदिवासींचा दारूबंदीचा तलावांचा18. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? संविधानाने अँग्लो इंडियन समुहाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. पहिला मागासवर्गीय आयोग 1953 साली बी.पी.मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला होता. संविधानात मागासवर्गाची व्याख्या दिलेली नाही. संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची व्याख्या दिलेली नाही.19. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवर………हे धरण बांधण्यात आले आहे. वडिवळे डिंभे वीर धरण पुरमेपाडा20. मालदीव्हज् नॅशनल डिफेन्स फोर्स ही कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे? श्रीलंका मालदीव जर्मनी म्यानमार Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12z
12
13/20
19
10
14
20/20
16