General Knowledge Mix Test 83 | सामान्य ज्ञान टेस्ट 83 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/06/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) जगात वराह पालनात अग्रेसर देश चीन आहे. विधान 2)जगात सर्वाधिक पशुधन भारतात आहे. दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर2. HTTP = हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसिजर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल होम टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपट टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसेस3. खालीलपैकी कोणता देश उत्तर अमेरिका खंडात आहे ? ग्रीनलँड क्युबा मेक्सिको दिलेले सर्व4. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड म्हणजे ……. होय. फिमर स्टेप्स मँडीबल फॅलेजेस5. इंदिरा गांधी यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने संबोधले जात असे? प्रियदर्शनी एकही नाही दोन्हीही आयर्न लेडी6. खालीलपैकी कोणती क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया नाही? सुई टोचली की आई गं’ उद्गार निघतो चिंच बघताच तोंडाला पाणी सुटते. परीक्षा आली की भीती वाटू लागते. पेटता फटाका पाहताच कानांवर हात जातात7. भारतातील पहिला सिमेंट कारखाना : चेन्नई : : भारतातील पहिली तागाची गिरणी : ? महाराष्ट्र झारखंड कोलकाता अरुणाचल प्रदेश8. जगातील सर्वात जुने पुस्तक ग्रंथ कोणता आहे? ऋग्वेद कुराण बायबल त्रीपीटक9. योग्य विधान निवडा. विधान 1) मूलभूत हक्कांचा रक्षणासाठी उच्च न्यायालयालाही सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे आदेश काढण्याचे अधिकार आहे. विधान 2) न्यायाधीशांना पदावरून काढण्यासाठी महाभियोग पद्धतीचा अवलंब केला जातो. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर10. महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 1 मे 1961 15 ऑगस्ट 1961 12 नोव्हें 1961 1 मे 196211. यवतमाळ जिल्ह्याची ओळख काय आहे ? आदिवासींचा जिल्हा पांढरे सोने पिकविणारा जिल्हा. सर्वाधिक वनांचा जिल्हा तलावांचा जिल्हा12. …………… द्वारे कोतवालाची नियुक्ती अथवा बडतर्फी होते. तहसीलदार जिल्हाधिकारी सरपंच तलाठी13. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता ? बाबर इब्राहिम लोदी अकबर आदिलशहा14. सिमला ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश सिक्कीम मध्य प्रदेश15. कलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली ? 1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट 1793 चा सनदी कायदा 1813 चा सनदी कायदा16. बीड जिल्ह्याबाबत चुकीची माहिती निवडा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे सर्व योग्य आहे जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे17. अभिनव भारत : स्वा. सावरकर : : ब्राम्हो समाज : ? कर्मवीर भाऊराव पाटील लोकमान्य टिळक राजा राममोहन रॉय दादोबा पांडुरंग18. हैद्राबाद मुक्ती संग्रामचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्तीदीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 17 सप्टेंबर 1मे 17 ऑक्टोंबर 15 ऑगस्ट19. राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर खालीलपैकी कोणाची नेमणूक केली जाते ? गटविकास अधिकारी आयुक्त जिल्हाधिकारी महापौर20. भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली ? लॉर्ड डलहौसी यांपैकी नाही लॉर्ड माऊटबॅटन लॉर्ड कर्झन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16/20
17
19*
16
18
17
14 marks
Best test sir jee
13
19
15