General Knowledge Mix Test 83 | सामान्य ज्ञान टेस्ट 83 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/06/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) जगात वराह पालनात अग्रेसर देश चीन आहे. विधान 2)जगात सर्वाधिक पशुधन भारतात आहे. दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर2. सिमला ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? सिक्कीम हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश3. भारतातील पहिला सिमेंट कारखाना : चेन्नई : : भारतातील पहिली तागाची गिरणी : ? झारखंड महाराष्ट्र कोलकाता अरुणाचल प्रदेश4. राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर खालीलपैकी कोणाची नेमणूक केली जाते ? महापौर गटविकास अधिकारी आयुक्त जिल्हाधिकारी5. खालीलपैकी कोणती क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया नाही? पेटता फटाका पाहताच कानांवर हात जातात सुई टोचली की आई गं’ उद्गार निघतो चिंच बघताच तोंडाला पाणी सुटते. परीक्षा आली की भीती वाटू लागते.6. जगातील सर्वात जुने पुस्तक ग्रंथ कोणता आहे? कुराण त्रीपीटक ऋग्वेद बायबल7. अभिनव भारत : स्वा. सावरकर : : ब्राम्हो समाज : ? कर्मवीर भाऊराव पाटील दादोबा पांडुरंग लोकमान्य टिळक राजा राममोहन रॉय8. हैद्राबाद मुक्ती संग्रामचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्तीदीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 1मे 17 सप्टेंबर 17 ऑक्टोंबर 15 ऑगस्ट9. बीड जिल्ह्याबाबत चुकीची माहिती निवडा हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे सर्व योग्य आहे ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे10. कलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली ? 1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट 1813 चा सनदी कायदा 1793 चा सनदी कायदा11. खालीलपैकी कोणता देश उत्तर अमेरिका खंडात आहे ? ग्रीनलँड मेक्सिको दिलेले सर्व क्युबा12. भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली ? लॉर्ड माऊटबॅटन लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्झन यांपैकी नाही13. महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 1 मे 1961 1 मे 1962 15 ऑगस्ट 1961 12 नोव्हें 196114. यवतमाळ जिल्ह्याची ओळख काय आहे ? तलावांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा पांढरे सोने पिकविणारा जिल्हा. सर्वाधिक वनांचा जिल्हा15. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता ? अकबर इब्राहिम लोदी बाबर आदिलशहा16. HTTP = हायपट टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसेस हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसिजर होम टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल17. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड म्हणजे ……. होय. मँडीबल स्टेप्स फिमर फॅलेजेस18. …………… द्वारे कोतवालाची नियुक्ती अथवा बडतर्फी होते. तलाठी जिल्हाधिकारी सरपंच तहसीलदार19. इंदिरा गांधी यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने संबोधले जात असे? प्रियदर्शनी एकही नाही दोन्हीही आयर्न लेडी20. योग्य विधान निवडा. विधान 1) मूलभूत हक्कांचा रक्षणासाठी उच्च न्यायालयालाही सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे आदेश काढण्याचे अधिकार आहे. विधान 2) न्यायाधीशांना पदावरून काढण्यासाठी महाभियोग पद्धतीचा अवलंब केला जातो. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16/20
17
19*
16
18
17
14 marks
Best test sir jee
13
19
15