General Knowledge Mix Test 83 | सामान्य ज्ञान टेस्ट 83 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/06/2024 1. राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर खालीलपैकी कोणाची नेमणूक केली जाते ? गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी महापौर आयुक्त2. अभिनव भारत : स्वा. सावरकर : : ब्राम्हो समाज : ? राजा राममोहन रॉय दादोबा पांडुरंग कर्मवीर भाऊराव पाटील लोकमान्य टिळक3. महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 12 नोव्हें 1961 1 मे 1961 1 मे 1962 15 ऑगस्ट 19614. जगातील सर्वात जुने पुस्तक ग्रंथ कोणता आहे? ऋग्वेद त्रीपीटक कुराण बायबल5. …………… द्वारे कोतवालाची नियुक्ती अथवा बडतर्फी होते. तहसीलदार तलाठी सरपंच जिल्हाधिकारी6. इंदिरा गांधी यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने संबोधले जात असे? दोन्हीही आयर्न लेडी एकही नाही प्रियदर्शनी7. खालीलपैकी कोणता देश उत्तर अमेरिका खंडात आहे ? क्युबा ग्रीनलँड मेक्सिको दिलेले सर्व8. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता ? आदिलशहा इब्राहिम लोदी बाबर अकबर9. योग्य विधान निवडा. विधान 1) जगात वराह पालनात अग्रेसर देश चीन आहे. विधान 2)जगात सर्वाधिक पशुधन भारतात आहे. दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर10. HTTP = होम टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसिजर हायपट टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसेस हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल11. यवतमाळ जिल्ह्याची ओळख काय आहे ? सर्वाधिक वनांचा जिल्हा पांढरे सोने पिकविणारा जिल्हा. आदिवासींचा जिल्हा तलावांचा जिल्हा12. योग्य विधान निवडा. विधान 1) मूलभूत हक्कांचा रक्षणासाठी उच्च न्यायालयालाही सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे आदेश काढण्याचे अधिकार आहे. विधान 2) न्यायाधीशांना पदावरून काढण्यासाठी महाभियोग पद्धतीचा अवलंब केला जातो. दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर13. खालीलपैकी कोणती क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया नाही? सुई टोचली की आई गं’ उद्गार निघतो पेटता फटाका पाहताच कानांवर हात जातात चिंच बघताच तोंडाला पाणी सुटते. परीक्षा आली की भीती वाटू लागते.14. भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली ? यांपैकी नाही लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्झन लॉर्ड माऊटबॅटन15. भारतातील पहिला सिमेंट कारखाना : चेन्नई : : भारतातील पहिली तागाची गिरणी : ? महाराष्ट्र झारखंड कोलकाता अरुणाचल प्रदेश16. कलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली ? 1813 चा सनदी कायदा 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट 1793 चा सनदी कायदा 1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट17. सिमला ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? मध्य प्रदेश उत्तर प्रदेश सिक्कीम हिमाचल प्रदेश18. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड म्हणजे ……. होय. मँडीबल फॅलेजेस फिमर स्टेप्स19. बीड जिल्ह्याबाबत चुकीची माहिती निवडा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे सर्व योग्य आहे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे20. हैद्राबाद मुक्ती संग्रामचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्तीदीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 17 ऑक्टोंबर 15 ऑगस्ट 1मे 17 सप्टेंबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16/20
17
19*
16
18
17
14 marks
Best test sir jee
13
19
15