General Knowledge Mix Test 83 | सामान्य ज्ञान टेस्ट 83 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/06/2024 1. बीड जिल्ह्याबाबत चुकीची माहिती निवडा जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे सर्व योग्य आहे2. इंदिरा गांधी यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने संबोधले जात असे? दोन्हीही आयर्न लेडी एकही नाही प्रियदर्शनी3. भारतातील पहिला सिमेंट कारखाना : चेन्नई : : भारतातील पहिली तागाची गिरणी : ? झारखंड अरुणाचल प्रदेश कोलकाता महाराष्ट्र4. योग्य विधान निवडा. विधान 1) जगात वराह पालनात अग्रेसर देश चीन आहे. विधान 2)जगात सर्वाधिक पशुधन भारतात आहे. दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक5. खालीलपैकी कोणता देश उत्तर अमेरिका खंडात आहे ? क्युबा दिलेले सर्व ग्रीनलँड मेक्सिको6. महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 1 मे 1962 12 नोव्हें 1961 1 मे 1961 15 ऑगस्ट 19617. कलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली ? 1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट 1813 चा सनदी कायदा 1793 चा सनदी कायदा8. राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर खालीलपैकी कोणाची नेमणूक केली जाते ? आयुक्त महापौर गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी9. खालीलपैकी कोणती क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया नाही? पेटता फटाका पाहताच कानांवर हात जातात सुई टोचली की आई गं’ उद्गार निघतो परीक्षा आली की भीती वाटू लागते. चिंच बघताच तोंडाला पाणी सुटते.10. यवतमाळ जिल्ह्याची ओळख काय आहे ? तलावांचा जिल्हा पांढरे सोने पिकविणारा जिल्हा. सर्वाधिक वनांचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा11. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता ? अकबर बाबर इब्राहिम लोदी आदिलशहा12. योग्य विधान निवडा. विधान 1) मूलभूत हक्कांचा रक्षणासाठी उच्च न्यायालयालाही सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे आदेश काढण्याचे अधिकार आहे. विधान 2) न्यायाधीशांना पदावरून काढण्यासाठी महाभियोग पद्धतीचा अवलंब केला जातो. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर13. भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली ? यांपैकी नाही लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्झन लॉर्ड माऊटबॅटन14. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड म्हणजे ……. होय. स्टेप्स फिमर फॅलेजेस मँडीबल15. …………… द्वारे कोतवालाची नियुक्ती अथवा बडतर्फी होते. तहसीलदार सरपंच तलाठी जिल्हाधिकारी16. HTTP = हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल होम टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपट टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसेस हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसिजर17. जगातील सर्वात जुने पुस्तक ग्रंथ कोणता आहे? कुराण बायबल ऋग्वेद त्रीपीटक18. अभिनव भारत : स्वा. सावरकर : : ब्राम्हो समाज : ? कर्मवीर भाऊराव पाटील दादोबा पांडुरंग लोकमान्य टिळक राजा राममोहन रॉय19. हैद्राबाद मुक्ती संग्रामचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्तीदीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 15 ऑगस्ट 1मे 17 सप्टेंबर 17 ऑक्टोंबर20. सिमला ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? हिमाचल प्रदेश सिक्कीम उत्तर प्रदेश मध्य प्रदेश Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16/20
17
19*
16
18
17
14 marks
Best test sir jee
13
19
15