General Knowledge Mix Test 83 | सामान्य ज्ञान टेस्ट 83

1. HTTP =

 
 
 
 

2. राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर खालीलपैकी कोणाची नेमणूक केली जाते ?

 
 
 
 

3. सिमला ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता देश उत्तर अमेरिका खंडात आहे ?

 
 
 
 

5. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता ?

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.
विधान 1) मूलभूत हक्कांचा रक्षणासाठी उच्च न्यायालयालाही सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे आदेश काढण्याचे अधिकार आहे.
विधान 2) न्यायाधीशांना पदावरून काढण्यासाठी महाभियोग पद्धतीचा अवलंब केला जातो.

 
 
 
 

7. यवतमाळ जिल्ह्याची ओळख काय आहे ?

 
 
 
 

8. जगातील सर्वात जुने पुस्तक ग्रंथ कोणता आहे?

 
 
 
 

9. बीड जिल्ह्याबाबत चुकीची माहिती निवडा

 
 
 
 

10. भारतातील पहिला सिमेंट कारखाना : चेन्नई : :
भारतातील पहिली तागाची गिरणी : ?

 
 
 
 

11. अभिनव भारत : स्वा. सावरकर : : ब्राम्हो समाज : ?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.
विधान 1) जगात वराह पालनात अग्रेसर देश चीन आहे.
विधान 2)जगात सर्वाधिक पशुधन भारतात आहे.

 
 
 
 

13. महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली ?

 
 
 
 

15. …………… द्वारे कोतवालाची नियुक्ती अथवा बडतर्फी होते.

 
 
 
 

16. इंदिरा गांधी यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने संबोधले जात असे?

 
 
 
 

17. खालीलपैकी कोणती क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया नाही?

 
 
 
 

18. कलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली ?

 
 
 
 

19. हैद्राबाद मुक्ती संग्रामचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्तीदीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

 
 
 
 

20. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड म्हणजे ……. होय.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

10 thoughts on “General Knowledge Mix Test 83 | सामान्य ज्ञान टेस्ट 83”

Leave a Reply to Pankaj Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now