General Knowledge Mix Test 83 | सामान्य ज्ञान टेस्ट 83 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/06/2024 1. राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर खालीलपैकी कोणाची नेमणूक केली जाते ? गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी महापौर आयुक्त2. बीड जिल्ह्याबाबत चुकीची माहिती निवडा जुन्या मराठी कवींचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे सर्व योग्य आहे3. …………… द्वारे कोतवालाची नियुक्ती अथवा बडतर्फी होते. जिल्हाधिकारी सरपंच तलाठी तहसीलदार4. इंदिरा गांधी यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने संबोधले जात असे? एकही नाही प्रियदर्शनी आयर्न लेडी दोन्हीही5. अभिनव भारत : स्वा. सावरकर : : ब्राम्हो समाज : ? लोकमान्य टिळक राजा राममोहन रॉय दादोबा पांडुरंग कर्मवीर भाऊराव पाटील6. सिमला ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश सिक्कीम7. खालीलपैकी कोणती क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया नाही? परीक्षा आली की भीती वाटू लागते. चिंच बघताच तोंडाला पाणी सुटते. पेटता फटाका पाहताच कानांवर हात जातात सुई टोचली की आई गं’ उद्गार निघतो8. कलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली ? 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट 1793 चा सनदी कायदा 1813 चा सनदी कायदा 1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट9. हैद्राबाद मुक्ती संग्रामचा दिवस मराठवाड्यात मराठवाडा मुक्तीदीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 1मे 15 ऑगस्ट 17 सप्टेंबर 17 ऑक्टोंबर10. HTTP = हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसिजर हायपट टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसेस होम टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल11. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता ? इब्राहिम लोदी अकबर आदिलशहा बाबर12. भारतातील पहिला सिमेंट कारखाना : चेन्नई : : भारतातील पहिली तागाची गिरणी : ? झारखंड महाराष्ट्र कोलकाता अरुणाचल प्रदेश13. जगातील सर्वात जुने पुस्तक ग्रंथ कोणता आहे? ऋग्वेद त्रीपीटक कुराण बायबल14. महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 1 मे 1961 1 मे 1962 12 नोव्हें 1961 15 ऑगस्ट 196115. खालीलपैकी कोणता देश उत्तर अमेरिका खंडात आहे ? ग्रीनलँड मेक्सिको क्युबा दिलेले सर्व16. भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली ? लॉर्ड कर्झन लॉर्ड माऊटबॅटन लॉर्ड डलहौसी यांपैकी नाही17. योग्य विधान निवडा. विधान 1) जगात वराह पालनात अग्रेसर देश चीन आहे. विधान 2)जगात सर्वाधिक पशुधन भारतात आहे. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक18. यवतमाळ जिल्ह्याची ओळख काय आहे ? तलावांचा जिल्हा पांढरे सोने पिकविणारा जिल्हा. आदिवासींचा जिल्हा सर्वाधिक वनांचा जिल्हा19. योग्य विधान निवडा. विधान 1) मूलभूत हक्कांचा रक्षणासाठी उच्च न्यायालयालाही सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे आदेश काढण्याचे अधिकार आहे. विधान 2) न्यायाधीशांना पदावरून काढण्यासाठी महाभियोग पद्धतीचा अवलंब केला जातो. दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर20. आपल्या शरीरातील सर्वात मोठे हाड म्हणजे ……. होय. मँडीबल फॅलेजेस फिमर स्टेप्स Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16/20
17
19*
16
18
17
14 marks
Best test sir jee
13
19
15