Marathi Practice Question Paper 100 [ मराठी सराव परीक्षा ] 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2022 1. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणीसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय प्राणिसंग्रहलय2. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा पर्याय निवडा. प्रभाकर सुधाकर शशांक शशी3. पक्षी खोप्यात परतले. – वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी अकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी4. ग्रेस या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? माणिक शंकर गोडघाटे बा.सी.मर्ढेकर प्रल्हाद केशव अत्रे आत्माराम रावजी देशपांडे5. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या वाक्यात विधी विशेषण आलेले आहे. बागेतला गुलाब मोहक दिसतो. मला कडू कारले आवडते. बाबांनी परिला सुंदर ड्रेस घेतला. हिरवीगार झाडे पाहून मन प्रसन्न झाले.6. आईने स्वातीला रांगोळी काढण्याचे काम दिले. – या वाक्यातील विधेय ओळखा. दिले स्वातीला काम रांगोळी7. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. मांजर उंदीर माकड हरीण8. सूतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे. एकाबद्दल दुसऱ्याला सांगणे. विनवणी करणे. एकसारखे प्रश्न विचारणे.9. छनछनाट असतो ………….. पैंजणांचा नाण्यांचा घंटांचा बांगड्यांचा10. पांढरा कावळा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ? कामात नासाडी करणारा निसर्गात नसलेली वस्तू पांढऱ्या रंगाचा कावळा कसलीही पारख नसलेला11. न्यायान्याय – या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? अन्याय किंवा न्याय न्याय आणि न्याय न्याय आणि अन्याय न्याय किंवा अन्याय12. त्याची फजिती सगळे शेजारीपाजारी बघत होते पण मदतीला कोणी आले नाही. – या वाक्यातील शेजारीपाजारी हा शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतो ? अनुकरणवाचक यांपैकी नाही पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त13. ………. सर्वनामांपैकी ………. सर्वनामे वचनभेदानुसार बदलतात. आठ पाच नऊ पाच नऊ तीन आठ तीन14. समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. शाखामृग घोडा काळवीट वानर हरीण15. खालील वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अरे ! असा शांत का बसला तू ? संबोधनदर्शक आश्चर्यदर्शक संमतिदर्शक यापैकी नाही Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Atul 29/02/2024 at 4:38 pmS.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024 Reply
@ravinathgurla.com.
11 marks
S.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024
9
10
13/15 marks
11
11/15
7/15