Marathi Practice Question Paper 105 [ मराठी सराव परीक्षा ] 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. ……….. आणि ………. विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात. द्वितीया तृतीया द्वितीया चतुर्थी तृतीया पंचमी द्वितीया पंचमी2. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिरीष लिंबाच्या झाडावर चढला. अकर्मक भावे प्रयोग कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग सकर्मक भावे प्रयोग3. भावार्थ दीपिका : संत ज्ञानेश्वर : : भावार्थ रामायण : ? संत तुकाराम संत एकनाथ संत रामदास संत ज्ञानेश्वर4. घड्याळाने बाराचे ठोके दिले. – या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? व्यंजना अभिधा भावार्थ लक्षणा5. खालील म्हण अचूक शब्दाने पूर्ण करा. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी ……… दसरा होळी पोळी शिमगा6. खाली दिलेल्या शब्दांपैकी उपसर्ग लावून तयार झालेला शब्द निवडा. राजकीय भरदिवसा सुखकर नातेवाईक7. पर्यायातून शुध्द शब्द निवडा. वार्षीक वैमानीक विहीर प्राविण्य8. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? पंचवटी पितांबर नापसंत विटीदांडू9. पेटती ज्योत घेवून तो शेताकडे पळत गेला. – या वाक्यातील पेटती हे ………… विशेषण आहे. धातुसाधित अव्ययसाधित सार्वनामिक समासघटित10. आसक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनासक्ती दिलेले दोन्ही यापैकी नाही. विरक्ती11. अण्णा हा शब्द …….. भाषेतून मराठीत आला आहे. हिंदी कानडी कोकणी गुजराती12. न्यायनिष्ठूर म्हणजे काय ? न्याय देण्याच्या वेळी शांत बसलेला यापैकी नाही चुकीचा न्याय देणारा न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा13. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कबुतर घुमणे आरवणे रेकणे डरावणे14. मृगराज हा पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ? सिंह पाऊस हरीण हत्ती15. खालील चिन्हांपैकी अपूर्णविराम कोणता ते निवडा. . ; – : Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12 marks
9/15
8/15
13
8/15
11
10
7
8 mark
8 mark
7
13/15
15/9