Marathi Practice Question Paper 112 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/08/2022 1. पर्यायात दिलेल्या शब्दांतून शुध्द रूप असलेला शब्द निवडा. बही:स्थ बहि:स्त बहिस्थ बहिःस्थ2. ओनामा : ? : : नवकोट नारायण : खूप श्रीमंत अडसर तुरुंग प्रारंभ काल्पनिक3. दिलेल्या संधिविग्रहाची योग्य संधी शोधा. शरद् + काल शरत्काल शरदकाल र्शदकाल शरद्काल4. ………… ही अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कांदबरी आहे. रूपा यमुनापर्यटन गुलामगिरी फकिरा5. खाली दिलेल्या शब्दांतील अरबी शब्द अचूक ओळखा. अ) बाद मुदत बदल खर्च ब) गादी खिडकी गाल उत्तापा क) दिल दाम बात इमली ड) मस्करी मेवा कागद इनाम ड बरोबर अन्य सर्व चूक ब बरोबर अन्य सर्व चूक अ बरोबर अन्य सर्व चूक क बरोबर अन्य सर्व चूक6. खालीलपैकी कोणत्या नामाचे ई कारान्त अनेकवचन होते ? खारीक भिंत दिशा वाडा7. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. नागीण पोसली आणि ………. डसली. शेजाऱ्यांना पोसणाऱ्याला घरादाराला पाळणाऱ्याला8. मुके प्राणी म्हातारी माणसे यांच्याबद्दल कणव सर्वांनाच असायला हवी. – या वाक्यातील कणव असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? राग असणे आस्था असणे भीती वाटणे अपेक्षा असणे9. ………….. अव्यय म्हणजे असे शब्द जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात. उभयान्वयी केवलप्रयोगी क्रियाविशेषण शब्दयोगी10. खाली दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. ह् व् ज् ल् र् ल् ज् र् ह्11. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. माझा मित्र पुढची पिढी बोलकी नेहा पिकलेला पेरू12. सोयरीक – या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. विवाहसंबंधामुळे दोन कुटुंबात निर्माण झालेले नाते यापैकी नाही सोय करून देणारे नातेवाईक सोयीचे असणारे नातेवाईक13. समानार्थी शब्दांसंबंधी चुकीचा पर्याय निवडा. मुखस्तंभ – गप्प राहणारा नवोढा – नववधू गडणी – खोडकर मनमुराद – मनसोक्त14. कामात हयगय करणाऱ्या आणखी पाच कामगारांना मालक अर्धचंद्र देणार. – या वाक्यातील लक्ष्यार्थ योजक शब्द ओळखा. कामगार अर्धचंद्र पाच मालक15. विभूती’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही? श्रेष्ठ कारस्थान अंगारा भस्म Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Keep it up
Rakesh maskare 14
8/15
9
14 marks
9
Prashant Udan
15/15
10
12
11
9/15
15
15/8
Rakesh maskare 14
13
14
14
12
11
12
11
13
15
14
8
11
14/15
11/15
14
27/08/2022 AT 7:55 AM
11/15
14/15
11
9 mark
31/08/2022 AT 7:40 PM
13/15
15/9