Marathi Practice Question Paper 112 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/08/2022 1. समानार्थी शब्दांसंबंधी चुकीचा पर्याय निवडा. गडणी – खोडकर मुखस्तंभ – गप्प राहणारा मनमुराद – मनसोक्त नवोढा – नववधू2. ओनामा : ? : : नवकोट नारायण : खूप श्रीमंत प्रारंभ काल्पनिक अडसर तुरुंग3. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. नागीण पोसली आणि ………. डसली. शेजाऱ्यांना पाळणाऱ्याला घरादाराला पोसणाऱ्याला4. दिलेल्या संधिविग्रहाची योग्य संधी शोधा. शरद् + काल र्शदकाल शरदकाल शरद्काल शरत्काल5. खाली दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. ह् व् ज् ल् र् ल् ह् र् ज्6. सोयरीक – या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. सोयीचे असणारे नातेवाईक यापैकी नाही विवाहसंबंधामुळे दोन कुटुंबात निर्माण झालेले नाते सोय करून देणारे नातेवाईक7. ………….. अव्यय म्हणजे असे शब्द जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात. केवलप्रयोगी क्रियाविशेषण उभयान्वयी शब्दयोगी8. कामात हयगय करणाऱ्या आणखी पाच कामगारांना मालक अर्धचंद्र देणार. – या वाक्यातील लक्ष्यार्थ योजक शब्द ओळखा. मालक अर्धचंद्र पाच कामगार9. खाली दिलेल्या शब्दांतील अरबी शब्द अचूक ओळखा. अ) बाद मुदत बदल खर्च ब) गादी खिडकी गाल उत्तापा क) दिल दाम बात इमली ड) मस्करी मेवा कागद इनाम ड बरोबर अन्य सर्व चूक ब बरोबर अन्य सर्व चूक अ बरोबर अन्य सर्व चूक क बरोबर अन्य सर्व चूक10. खालीलपैकी कोणत्या नामाचे ई कारान्त अनेकवचन होते ? खारीक वाडा भिंत दिशा11. पर्यायात दिलेल्या शब्दांतून शुध्द रूप असलेला शब्द निवडा. बही:स्थ बहिस्थ बहिःस्थ बहि:स्त12. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. माझा मित्र पुढची पिढी बोलकी नेहा पिकलेला पेरू13. विभूती’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही? भस्म अंगारा कारस्थान श्रेष्ठ14. ………… ही अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कांदबरी आहे. गुलामगिरी यमुनापर्यटन फकिरा रूपा15. मुके प्राणी म्हातारी माणसे यांच्याबद्दल कणव सर्वांनाच असायला हवी. – या वाक्यातील कणव असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? आस्था असणे अपेक्षा असणे भीती वाटणे राग असणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Keep it up
Rakesh maskare 14
8/15
9
14 marks
9
Prashant Udan
15/15
10
12
11
9/15
15
15/8
Rakesh maskare 14
13
14
14
12
11
12
11
13
15
14
8
11
14/15
11/15
14
27/08/2022 AT 7:55 AM
11/15
14/15
11
9 mark
31/08/2022 AT 7:40 PM
13/15
15/9