Marathi Practice Question Paper 112 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/08/2022 1. ………… ही अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कांदबरी आहे. यमुनापर्यटन फकिरा रूपा गुलामगिरी2. ओनामा : ? : : नवकोट नारायण : खूप श्रीमंत तुरुंग काल्पनिक अडसर प्रारंभ3. सोयरीक – या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. सोयीचे असणारे नातेवाईक यापैकी नाही सोय करून देणारे नातेवाईक विवाहसंबंधामुळे दोन कुटुंबात निर्माण झालेले नाते4. खाली दिलेल्या शब्दांतील अरबी शब्द अचूक ओळखा. अ) बाद मुदत बदल खर्च ब) गादी खिडकी गाल उत्तापा क) दिल दाम बात इमली ड) मस्करी मेवा कागद इनाम ड बरोबर अन्य सर्व चूक अ बरोबर अन्य सर्व चूक क बरोबर अन्य सर्व चूक ब बरोबर अन्य सर्व चूक5. खालीलपैकी कोणत्या नामाचे ई कारान्त अनेकवचन होते ? दिशा वाडा खारीक भिंत6. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. माझा मित्र बोलकी नेहा पिकलेला पेरू पुढची पिढी7. दिलेल्या संधिविग्रहाची योग्य संधी शोधा. शरद् + काल शरदकाल शरद्काल र्शदकाल शरत्काल8. कामात हयगय करणाऱ्या आणखी पाच कामगारांना मालक अर्धचंद्र देणार. – या वाक्यातील लक्ष्यार्थ योजक शब्द ओळखा. कामगार मालक अर्धचंद्र पाच9. पर्यायात दिलेल्या शब्दांतून शुध्द रूप असलेला शब्द निवडा. बहिस्थ बहिःस्थ बही:स्थ बहि:स्त10. खाली दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. ह् व् ज् ल् र् ल् ह् ज् र्11. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. नागीण पोसली आणि ………. डसली. घरादाराला पोसणाऱ्याला पाळणाऱ्याला शेजाऱ्यांना12. ………….. अव्यय म्हणजे असे शब्द जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात. शब्दयोगी क्रियाविशेषण केवलप्रयोगी उभयान्वयी13. समानार्थी शब्दांसंबंधी चुकीचा पर्याय निवडा. नवोढा – नववधू मनमुराद – मनसोक्त मुखस्तंभ – गप्प राहणारा गडणी – खोडकर14. विभूती’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही? अंगारा कारस्थान श्रेष्ठ भस्म15. मुके प्राणी म्हातारी माणसे यांच्याबद्दल कणव सर्वांनाच असायला हवी. – या वाक्यातील कणव असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? अपेक्षा असणे राग असणे भीती वाटणे आस्था असणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Keep it up
Rakesh maskare 14
8/15
9
14 marks
9
Prashant Udan
15/15
10
12
11
9/15
15
15/8
Rakesh maskare 14
13
14
14
12
11
12
11
13
15
14
8
11
14/15
11/15
14
27/08/2022 AT 7:55 AM
11/15
14/15
11
9 mark
31/08/2022 AT 7:40 PM
13/15
15/9