Marathi Practice Question Paper 112 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/08/2022 1. ………….. अव्यय म्हणजे असे शब्द जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात. क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी केवलप्रयोगी2. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. नागीण पोसली आणि ………. डसली. घरादाराला पोसणाऱ्याला शेजाऱ्यांना पाळणाऱ्याला3. मुके प्राणी म्हातारी माणसे यांच्याबद्दल कणव सर्वांनाच असायला हवी. – या वाक्यातील कणव असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? भीती वाटणे आस्था असणे राग असणे अपेक्षा असणे4. सोयरीक – या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. विवाहसंबंधामुळे दोन कुटुंबात निर्माण झालेले नाते सोय करून देणारे नातेवाईक सोयीचे असणारे नातेवाईक यापैकी नाही5. दिलेल्या संधिविग्रहाची योग्य संधी शोधा. शरद् + काल र्शदकाल शरद्काल शरदकाल शरत्काल6. समानार्थी शब्दांसंबंधी चुकीचा पर्याय निवडा. मुखस्तंभ – गप्प राहणारा नवोढा – नववधू मनमुराद – मनसोक्त गडणी – खोडकर7. ओनामा : ? : : नवकोट नारायण : खूप श्रीमंत तुरुंग प्रारंभ अडसर काल्पनिक8. कामात हयगय करणाऱ्या आणखी पाच कामगारांना मालक अर्धचंद्र देणार. – या वाक्यातील लक्ष्यार्थ योजक शब्द ओळखा. मालक कामगार पाच अर्धचंद्र9. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. पिकलेला पेरू माझा मित्र पुढची पिढी बोलकी नेहा10. विभूती’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही? अंगारा भस्म कारस्थान श्रेष्ठ11. खालीलपैकी कोणत्या नामाचे ई कारान्त अनेकवचन होते ? दिशा भिंत वाडा खारीक12. पर्यायात दिलेल्या शब्दांतून शुध्द रूप असलेला शब्द निवडा. बहि:स्त बही:स्थ बहिःस्थ बहिस्थ13. ………… ही अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कांदबरी आहे. यमुनापर्यटन रूपा फकिरा गुलामगिरी14. खाली दिलेल्या शब्दांतील अरबी शब्द अचूक ओळखा. अ) बाद मुदत बदल खर्च ब) गादी खिडकी गाल उत्तापा क) दिल दाम बात इमली ड) मस्करी मेवा कागद इनाम अ बरोबर अन्य सर्व चूक ब बरोबर अन्य सर्व चूक क बरोबर अन्य सर्व चूक ड बरोबर अन्य सर्व चूक15. खाली दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. ह् व् ज् ल् र् र् ज् ल् ह् Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Keep it up
Rakesh maskare 14
8/15
9
14 marks
9
Prashant Udan
15/15
10
12
11
9/15
15
15/8
Rakesh maskare 14
13
14
14
12
11
12
11
13
15
14
8
11
14/15
11/15
14
27/08/2022 AT 7:55 AM
11/15
14/15
11
9 mark
31/08/2022 AT 7:40 PM
13/15
15/9