Marathi Practice Question Paper 112 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/08/2022 1. खाली दिलेल्या शब्दांतील अरबी शब्द अचूक ओळखा. अ) बाद मुदत बदल खर्च ब) गादी खिडकी गाल उत्तापा क) दिल दाम बात इमली ड) मस्करी मेवा कागद इनाम ब बरोबर अन्य सर्व चूक क बरोबर अन्य सर्व चूक अ बरोबर अन्य सर्व चूक ड बरोबर अन्य सर्व चूक2. खाली दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. ह् व् ज् ल् र् र् ज् ल् ह्3. दिलेल्या संधिविग्रहाची योग्य संधी शोधा. शरद् + काल शरद्काल शरदकाल शरत्काल र्शदकाल4. मुके प्राणी म्हातारी माणसे यांच्याबद्दल कणव सर्वांनाच असायला हवी. – या वाक्यातील कणव असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? आस्था असणे अपेक्षा असणे भीती वाटणे राग असणे5. ओनामा : ? : : नवकोट नारायण : खूप श्रीमंत अडसर तुरुंग प्रारंभ काल्पनिक6. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. नागीण पोसली आणि ………. डसली. पाळणाऱ्याला घरादाराला शेजाऱ्यांना पोसणाऱ्याला7. पर्यायात दिलेल्या शब्दांतून शुध्द रूप असलेला शब्द निवडा. बहिःस्थ बहिस्थ बहि:स्त बही:स्थ8. कामात हयगय करणाऱ्या आणखी पाच कामगारांना मालक अर्धचंद्र देणार. – या वाक्यातील लक्ष्यार्थ योजक शब्द ओळखा. मालक अर्धचंद्र पाच कामगार9. सोयरीक – या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. यापैकी नाही सोय करून देणारे नातेवाईक विवाहसंबंधामुळे दोन कुटुंबात निर्माण झालेले नाते सोयीचे असणारे नातेवाईक10. ………….. अव्यय म्हणजे असे शब्द जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात. उभयान्वयी शब्दयोगी केवलप्रयोगी क्रियाविशेषण11. खालीलपैकी कोणत्या नामाचे ई कारान्त अनेकवचन होते ? खारीक भिंत वाडा दिशा12. ………… ही अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कांदबरी आहे. यमुनापर्यटन फकिरा गुलामगिरी रूपा13. विभूती’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही? श्रेष्ठ अंगारा भस्म कारस्थान14. समानार्थी शब्दांसंबंधी चुकीचा पर्याय निवडा. नवोढा – नववधू मनमुराद – मनसोक्त गडणी – खोडकर मुखस्तंभ – गप्प राहणारा15. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. बोलकी नेहा माझा मित्र पिकलेला पेरू पुढची पिढी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Keep it up
Rakesh maskare 14
8/15
9
14 marks
9
Prashant Udan
15/15
10
12
11
9/15
15
15/8
Rakesh maskare 14
13
14
14
12
11
12
11
13
15
14
8
11
14/15
11/15
14
27/08/2022 AT 7:55 AM
11/15
14/15
11
9 mark
31/08/2022 AT 7:40 PM
13/15
15/9