Marathi Practice Question Paper 112 [ मराठी सराव परीक्षा ]

1. ………….. अव्यय म्हणजे असे शब्द जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात.

 
 
 
 

2. सोयरीक – या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा.

 
 
 
 

3. दिलेल्या संधिविग्रहाची योग्य संधी शोधा.
शरद् + काल

 
 
 
 

4. विभूती’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही?

 
 
 
 

5. कामात हयगय करणाऱ्या आणखी पाच कामगारांना मालक अर्धचंद्र देणार. – या वाक्यातील लक्ष्यार्थ योजक शब्द ओळखा.

 
 
 
 

6. खाली दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा.
ह् व् ज् ल् र्

 
 
 
 

7. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा.
नागीण पोसली आणि ………. डसली.

 
 
 
 

8. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

9. खाली दिलेल्या शब्दांतील अरबी शब्द अचूक ओळखा.
अ) बाद मुदत बदल खर्च
ब) गादी खिडकी गाल उत्तापा
क) दिल दाम बात इमली
ड) मस्करी मेवा कागद इनाम

 
 
 
 

10. समानार्थी शब्दांसंबंधी चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

11. पर्यायात दिलेल्या शब्दांतून शुध्द रूप असलेला शब्द निवडा.

 
 
 
 

12. ………… ही अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कांदबरी आहे.

 
 
 
 

13. ओनामा : ? : : नवकोट नारायण : खूप श्रीमंत

 
 
 
 

14. मुके प्राणी म्हातारी माणसे यांच्याबद्दल कणव सर्वांनाच असायला हवी. – या वाक्यातील कणव असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणत्या नामाचे ई कारान्त अनेकवचन होते ?

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

36 thoughts on “Marathi Practice Question Paper 112 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Mangesh Dinkar Burud Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now