Marathi Practice Question Paper 112 [ मराठी सराव परीक्षा ] 36 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/08/2022 1. मुके प्राणी म्हातारी माणसे यांच्याबद्दल कणव सर्वांनाच असायला हवी. – या वाक्यातील कणव असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? अपेक्षा असणे आस्था असणे राग असणे भीती वाटणे2. ………… ही अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कांदबरी आहे. रूपा गुलामगिरी फकिरा यमुनापर्यटन3. खालीलपैकी कोणत्या नामाचे ई कारान्त अनेकवचन होते ? दिशा वाडा खारीक भिंत4. कामात हयगय करणाऱ्या आणखी पाच कामगारांना मालक अर्धचंद्र देणार. – या वाक्यातील लक्ष्यार्थ योजक शब्द ओळखा. मालक अर्धचंद्र पाच कामगार5. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण निवडा. पुढची पिढी माझा मित्र बोलकी नेहा पिकलेला पेरू6. पर्यायात दिलेल्या शब्दांतून शुध्द रूप असलेला शब्द निवडा. बहिस्थ बहिःस्थ बहि:स्त बही:स्थ7. सोयरीक – या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. सोय करून देणारे नातेवाईक सोयीचे असणारे नातेवाईक विवाहसंबंधामुळे दोन कुटुंबात निर्माण झालेले नाते यापैकी नाही8. समानार्थी शब्दांसंबंधी चुकीचा पर्याय निवडा. नवोढा – नववधू गडणी – खोडकर मनमुराद – मनसोक्त मुखस्तंभ – गप्प राहणारा9. खाली दिलेली म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायातून अचूक शब्द निवडा. नागीण पोसली आणि ………. डसली. घरादाराला पोसणाऱ्याला शेजाऱ्यांना पाळणाऱ्याला10. ………….. अव्यय म्हणजे असे शब्द जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात. उभयान्वयी शब्दयोगी क्रियाविशेषण केवलप्रयोगी11. ओनामा : ? : : नवकोट नारायण : खूप श्रीमंत तुरुंग काल्पनिक अडसर प्रारंभ12. विभूती’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही? अंगारा कारस्थान श्रेष्ठ भस्म13. खाली दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. ह् व् ज् ल् र् र् ह् ल् ज्14. खाली दिलेल्या शब्दांतील अरबी शब्द अचूक ओळखा. अ) बाद मुदत बदल खर्च ब) गादी खिडकी गाल उत्तापा क) दिल दाम बात इमली ड) मस्करी मेवा कागद इनाम अ बरोबर अन्य सर्व चूक ड बरोबर अन्य सर्व चूक ब बरोबर अन्य सर्व चूक क बरोबर अन्य सर्व चूक15. दिलेल्या संधिविग्रहाची योग्य संधी शोधा. शरद् + काल शरदकाल र्शदकाल शरत्काल शरद्काल Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
Keep it up
Rakesh maskare 14
8/15
9
14 marks
9
Prashant Udan
15/15
10
12
11
9/15
15
15/8
Rakesh maskare 14
13
14
14
12
11
12
11
13
15
14
8
11
14/15
11/15
14
27/08/2022 AT 7:55 AM
11/15
14/15
11
9 mark
31/08/2022 AT 7:40 PM
13/15
15/9