Marathi Practice Question Paper 97 [ मराठी सराव परीक्षा ] 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/08/2022 1. पर्यायातून संयोगचिन्ह ओळखा. : – ! /2. म्हण पूर्ण करा. ………. खाता हरखले हिशेब देता चरकले. केळी लाडू शेंगा चिंचा3. गटात न बसणारा पर्याय निवडा. गाडा – गाडी शेत – शेते गाणे – गाणी वासरू – वासरे4. रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत या म्हणीचा अर्थ काय होतो ? कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकतो. मुख्य गोष्टीचा अभाव असणे. मोठ्या माणसाचा आश्रय प्रभावी असतो. एकाला दुसरा वरचढ भेटणे.5. वाक्य पूर्ण करा. अभिनवच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना ……. आणि सगळे प्रवासी बचावले. आली घडली निघाली टळली6. ( मा स धा ज र णा सु ) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील चौथे अक्षर कोणते ? र मा सा सु7. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते ते ओळखा. पोहचला असेल पोहचला पोहचत असेल पोहचेल8. चाकूने कांदा कापायचा सोडून तिने बोटच कापले. – या वाक्यातील चाकूने या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे ? षष्ठी द्वितीया सप्तमी तृतीया9. काळेशार केस शोभून दिसतात – वाक्यातील उद्देश्य ओळखा. दिसतात. काळेशार शोभून केस10. बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ? बहिणीसाठी भाऊ बहिण व भाऊ एक बहीण एक भाऊ बहीणीचा भाऊ11. चुकीचा पर्याय निवडा. एक + ऊन = एकोन गै + आन = गायन देव + ऋषी = देवर्षी पो + अन = पवन12. एखादा विषय पटवून सांगण्यासाठी दाखला दिल्यास ……….. अलंकार होतो. रूपक उपमा यमक दृष्टांत13. रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे – यापैकी नाही रणवीरू रणवीर रणभीरू14. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या त्या निवडा. मराठी गुजराती हिंदी संस्कृत मराठी आणि हिंदी मराठी आणि संस्कृत हिंदी आणि संस्कृत दिलेल्या सर्व15. अशुद्ध शब्द निवडा. अपूर्वाई कोलारू अंकुश क्वचित Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
13
15
12
13/15
11
10
12
15/15
12
15
10/15
13
13
11