General Knowledge Mix Test 106 | सामान्य ज्ञान टेस्ट 106 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/09/2024 1. वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले ? जिल्हापरिषद पंचायत समिती नगरपंचायत ग्रामपंचायत2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा सर्वात मोठा खंड कोणता? आशिया खंड आफ्रिका खंड अटार्क्टिका खंड युरोप खंड3. संविधानाच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आहे? कलम 18 कलम 16 कलम 17 कलम 194. गुवाहाटी शहर…………. नदीच्या काठावर वसलेले आहे. साबरमती ब्रह्मपुत्रा तापी यमुना5. योग्य विधान निवडा. विधान 1) विद्युत निर्मिती व पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्य करते.विधान 2) महाराष्ट्रात इलेक्ट्रिक उद्योगांच्या वाढीसाठी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ कार्य करते. दोन्हीं विधाने चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर तर विधान दोन चूक6. ………………ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. दिल्ली पुणे नागपूर मुंबई7. यवतमाळ जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ? तानसा टिपेश्वर चपराळा लोणार8. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? परभणी जालना बीड औरंगाबाद9. भारताची राष्ट्रभाषा………….ही मानली जाते मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत10. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? सुंदरबन तानसा मेळघाट राधानगरी11. कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक अहमदनगर औरंगाबाद पुणे12. योग्य विधान निवडा. वर्धा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा कोकण या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा विदर्भ या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा मराठवाडा या भौगोलिक विभागात येतो.13. औरंगाबाद : ? : : ठाणे : पालघर बीड वाशीम जालना परभणी14. राज्यात आणीबाणी घोषीत करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करु शकते ? पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल यापैकी नाही15. करजन प्रकल्प …………या राज्याचा आहे. यापैकी नाही महाराष्ट्र ओडिशा गुजरात16. एक महसुली मंडळ म्हणजे ……. तलाठी सजांचे एकत्रित क्षेत्र ( सर्कल). दोन पाच सहा दहा17. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण ………… हे होय. गंगापूर (नाशिक) तानसा (ठाणे) बिंदुसरा (बीड) पानशेत (पुणे)18. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय किती ? यापैकी नाही. 40 वर्ष 35 वर्ष 25 वर्ष19. नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव – नंदीतट दिलेले सर्व नंदीग्राम नवदंडी20. 16 सप्टेंबरला जागतिक ……. दिन असतो. ओझोन आरोग्य रक्तदान शांतता Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
16
14
17
17
19
16
15