General Knowledge Mix Test 106 | सामान्य ज्ञान टेस्ट 106 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/09/2024 1. एक महसुली मंडळ म्हणजे ……. तलाठी सजांचे एकत्रित क्षेत्र ( सर्कल). दोन दहा पाच सहा2. संविधानाच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आहे? कलम 19 कलम 17 कलम 16 कलम 183. योग्य विधान निवडा. वर्धा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा मराठवाडा या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा कोकण या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा विदर्भ या भौगोलिक विभागात येतो.4. नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव – नंदीग्राम नंदीतट नवदंडी दिलेले सर्व5. 16 सप्टेंबरला जागतिक ……. दिन असतो. शांतता आरोग्य रक्तदान ओझोन6. भारताची राष्ट्रभाषा………….ही मानली जाते संस्कृत इंग्रजी मराठी हिंदी7. वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले ? नगरपंचायत पंचायत समिती जिल्हापरिषद ग्रामपंचायत8. कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद नाशिक अहमदनगर पुणे9. राज्यात आणीबाणी घोषीत करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करु शकते ? राज्यपाल पंतप्रधान मुख्यमंत्री यापैकी नाही10. ………………ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. नागपूर मुंबई दिल्ली पुणे11. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा सर्वात मोठा खंड कोणता? आफ्रिका खंड युरोप खंड आशिया खंड अटार्क्टिका खंड12. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? जालना बीड औरंगाबाद परभणी13. करजन प्रकल्प …………या राज्याचा आहे. महाराष्ट्र ओडिशा गुजरात यापैकी नाही14. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? सुंदरबन मेळघाट तानसा राधानगरी15. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय किती ? 40 वर्ष 35 वर्ष 25 वर्ष यापैकी नाही.16. औरंगाबाद : ? : : ठाणे : पालघर वाशीम जालना परभणी बीड17. यवतमाळ जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ? लोणार तानसा टिपेश्वर चपराळा18. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण ………… हे होय. तानसा (ठाणे) बिंदुसरा (बीड) पानशेत (पुणे) गंगापूर (नाशिक)19. योग्य विधान निवडा. विधान 1) विद्युत निर्मिती व पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्य करते.विधान 2) महाराष्ट्रात इलेक्ट्रिक उद्योगांच्या वाढीसाठी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ कार्य करते. दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान एक बरोबर तर विधान दोन चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर20. गुवाहाटी शहर…………. नदीच्या काठावर वसलेले आहे. तापी साबरमती ब्रह्मपुत्रा यमुना Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
16
14
17
17
19
16
15