General Knowledge Mix Test 106 | सामान्य ज्ञान टेस्ट 106 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/09/2024 1. औरंगाबाद : ? : : ठाणे : पालघर वाशीम जालना परभणी बीड2. वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले ? जिल्हापरिषद नगरपंचायत ग्रामपंचायत पंचायत समिती3. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा सर्वात मोठा खंड कोणता? आशिया खंड आफ्रिका खंड युरोप खंड अटार्क्टिका खंड4. करजन प्रकल्प …………या राज्याचा आहे. यापैकी नाही महाराष्ट्र गुजरात ओडिशा5. ………………ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. दिल्ली पुणे नागपूर मुंबई6. यवतमाळ जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ? लोणार टिपेश्वर चपराळा तानसा7. संविधानाच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आहे? कलम 18 कलम 19 कलम 16 कलम 178. भारताची राष्ट्रभाषा………….ही मानली जाते इंग्रजी मराठी हिंदी संस्कृत9. एक महसुली मंडळ म्हणजे ……. तलाठी सजांचे एकत्रित क्षेत्र ( सर्कल). दोन दहा पाच सहा10. गुवाहाटी शहर…………. नदीच्या काठावर वसलेले आहे. साबरमती तापी यमुना ब्रह्मपुत्रा11. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय किती ? 35 वर्ष 40 वर्ष 25 वर्ष यापैकी नाही.12. योग्य विधान निवडा. विधान 1) विद्युत निर्मिती व पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्य करते.विधान 2) महाराष्ट्रात इलेक्ट्रिक उद्योगांच्या वाढीसाठी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ कार्य करते. विधान एक बरोबर तर विधान दोन चूक विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक13. 16 सप्टेंबरला जागतिक ……. दिन असतो. आरोग्य शांतता ओझोन रक्तदान14. राज्यात आणीबाणी घोषीत करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करु शकते ? पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री यापैकी नाही15. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? जालना परभणी बीड औरंगाबाद16. योग्य विधान निवडा. वर्धा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा कोकण या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा मराठवाडा या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा विदर्भ या भौगोलिक विभागात येतो.17. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण ………… हे होय. तानसा (ठाणे) पानशेत (पुणे) गंगापूर (नाशिक) बिंदुसरा (बीड)18. कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर नाशिक पुणे औरंगाबाद19. नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव – नवदंडी नंदीतट नंदीग्राम दिलेले सर्व20. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? सुंदरबन मेळघाट राधानगरी तानसा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
16
14
17
17
19
16
15